नाशिक - जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले कोल्हापूर: कौलव गावाजवळ डंपर-टू व्हिलर अपघातात तीन जण जागीच ठार; सर्व मयत तरसंबळे (ता.राधानगरी) या गावातील आहेत. टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW Eknath shinde, Latest Marathi News एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीवर महत्त्वाचे विधान केलं आहे. ...
पदाधिकारी निवडीवरून काही ठिकाणी असंतोष पसरला आहे. त्यातच १५ माजी नगरसेवक पक्षात नाराज असून ते ठाकरे गटात परतण्याची चर्चा होत आहे. ...
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांमध्ये अजिबात नाराजी नसून आम्ही तिघेही समन्वयाने काम करत आहोत ...
भाजपकडून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आलेले नाना आंबोले यांची शिंदे सेनेच्या प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळली आहे. ...
अलीकडेच शिंदेसेनेने मुंबईतील विविध प्रभागातील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखाच्या नियुक्त्या केल्या होत्या. ...
ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल असा अप्रत्यक्ष इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ... ...
एनएमआरडीए व हुडको यांच्यात करार : एनबीसीसी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार ...