लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त, ग्रामस्थ अवाक - Marathi News | Eknath Shinde house in Satara is under tight police security | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त, ग्रामस्थ अवाक

राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आता त्यांच्या मूळ गावीही उमटू लागले आहेत. ...

धर्मवीर २ मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड दाखवणार का? निर्माते मंगेश देसाईंचं रोखठोक उत्तर; म्हणाले... - Marathi News | dharmveer producer mangesh desai reaction over shiv sena eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मवीर २ मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड दाखवणार का? निर्माते मंगेश देसाईंचं रोखठोक उत्तर; म्हणाले...

धर्मवीर हा चित्रपट एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे कारण ठरतोय का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी - Marathi News | shiv sena rebel Minister Sandeepan Bhumere won the lottery; Beneficiaries of MHADA houses from low income group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी

अल्प उत्पन्न गटातील म्हाडाच्या प्रकल्पात आमदार कोट्यातून घर लागले आहे. ...

धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा - Marathi News | Eknath Shinde Revolt: udayanraje bhosale reaction Shiv Sena Rebel mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? याचा विचार करा असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. ...

‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’; उद्धव ठाकरेंच्या समर्थनात कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर - Marathi News | Demonstration in support of Shiv Sena chief Uddhav Thackeray in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’; उद्धव ठाकरेंच्या समर्थनात कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी शिवसैनिक ठाम असल्याच्या समर्थनात आज, शुक्रवारी कोल्हापुरात भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ...

“कॅन्सर झाला, आधाराचा हात हवा होता, पण पक्षाने विचारपूसही केली नाही”; यामिनी जाधवांचं शल्य - Marathi News | shiv sena rebel mla yamini jadhav share her experience about party in latest video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कॅन्सर झाला, आधाराचा हात हवा होता, पण पक्षाने विचारपूसही केली नाही”; यामिनी जाधवांचं शल्य

गेल्या ४२ वर्षांपासून शिवसेनेत आहोत. किंबहुना शिवसैनिक म्हणूनच जग सोडू. पण... आपल्या व्हिडिओत नेमके काय म्हणाल्या यामिनी जाधव? वाचा... ...

शिंदे गटानं अद्याप पाठिंबा काढला नाही; 'मविआ' सरकार मजबूत, जयंत पाटलांचा विश्वास - Marathi News | Eknath Shinde Revolt: The Shinde Group has not yet withdrawn its support; 'MVA government strong, NCP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटानं अद्याप पाठिंबा काढला नाही; 'मविआ' सरकार मजबूत, जयंत पाटलांचा विश्वास

एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे यामध्ये वेगळं काही आहे असं वाटत नाही. ...

Video : मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड, दिलीप लांडेंविरीधात घोषणाबाजी - Marathi News | Shiv Sainiks vandalize Mangesh Kudalkar's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड, दिलीप लांडेंविरीधात घोषणाबाजी

Mangesh Kudalkar : कार्यालयाची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मात्र, शिवसैनिकांनी कार्यालयावरील फलकी तोडून नुकसान केले.  ...