लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मोठी बातमी! शिंदेसेनेत गेले पाच मंत्री, चार राज्यमंत्री; मुख्यमंत्र्यांनी विश्वासू शिलेदारांकडे सोपवली खाती - Marathi News | rebel ministers works transferred by the Chief Minister uddhav thackeray to other ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांचं मुख्यमंत्र्यांकडून फेरवाटप, कुणाकडे कोणतं खातं दिलं पाहा

अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ...

'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका - Marathi News | 'I'm Don'; Shiv Sena MLA Uday Singh Rajput, who has been mischief the rebels, dances on bollywood song in Marriage ceremony at kannad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका

महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फुट पाडत वेगळा गट स्थापन केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ...

शिवसेनेतील बंडखाेरांविरोधात बेलापूरमध्ये असंतोष, वाशी मध्यवर्ती कार्यालयातून शिंदेंचा फोटो काढला - Marathi News | Dissatisfaction in Belapur against Shiv Sena rebels, photo of Shinde taken from Vashi central office | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेनेतील बंडखाेरांविरोधात बेलापूरमध्ये असंतोष, वाशी मध्यवर्ती कार्यालयातून शिंदेंचा फोटो काढला

शनिवारी बेलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्यासह बडखोरांचा निषेध केला. वाशीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. ...

भाईंदरमध्ये शिवसैनिकांनी फिरवली बंडखोरांकडे पाठ, शिवसेनेच्या बैठकीला केली गर्दी - Marathi News | In Bhayander, Shiv Sainiks turned their backs on the rebels, crowded the Shiv Sena meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये शिवसैनिकांनी फिरवली बंडखोरांकडे पाठ, शिवसेनेच्या बैठकीला केली गर्दी

दुसरीकडे सृष्टी परिसरात माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्या कार्यालयाजवळ बोलावलेल्या शिवसेनेच्या बैठकीस उपनेते विनोद घोसाळकर मार्गदर्शन करण्यास आले होते. ...

Fact Check: संजय राऊत हमसून हमसून रडत असल्याचा व्हिडीओ FAKE; जाणून घ्या काय केलीय 'ट्रिक' - Marathi News | shivsena mp Sanjay Raut Crying To The Media No Its A Snapchat Filter | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :संजय राऊत हमसून हमसून रडत असल्याचा व्हिडीओ FAKE; जाणून घ्या काय केलीय 'ट्रिक'

शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे संजय राऊत भर मुलाखतीत रडत असल्याचा एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. ...

"तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?" - Marathi News | Eknath Shinde Revolt MLA Ashish Jaiswal Slams Uddhav Thackeray Over Political Situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?"

Ashish Jaiswal And Uddhav Thackeray : शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Eknath Shinde: गुवाहटीतील आमदारांच्या खर्चावर देशात चर्चा, राष्ट्रवादीकडून ED कडून चौकशीची मागणी - Marathi News | Eknath Shinde: Discussion in the country on the expenses of MLAs in Guwahati, demand for inquiry from ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुवाहटीतील आमदारांच्या खर्चावर देशात चर्चा, राष्ट्रवादीकडून ED कडून चौकशीची मागणी

गुवाहटीतील हॉटेलात राहणाऱ्या शिवसेनेच्या 39 आणि अपक्ष 12 आमदारांचा, त्यांच्यासमवेत असलेल्या इतर सहकाऱ्यांचा खर्च नेमकं कोण आहे ...

'बाळासाहेब असते तर महाराष्ट्रात सोनिया अन् शरद पवारांचं राज्य नसतं'; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं ट्विट चर्चेत - Marathi News | ashok pandit said if balasaheb was alive sonia and sharad pawar would not have been ruling in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाळासाहेब असते तर महाराष्ट्रात सोनिया अन् शरद पवारांचं राज्य नसतं'

Ashok pandit: विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. ...