लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सर्वत्र चर्चा : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देणारे पोस्टर - Marathi News | Poster greeting Eknath Shinde for the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वत्र चर्चा : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देणारे पोस्टर

सर्वत्र चर्चा : पोस्टर लावणारी व्यक्ती कोण याचा शिवसैनिकांना थांगपत्ताच नाही ...

शिवसेनेतच मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार?; ठाण्यात शिवसैनिकांची जोरदार बॅनरबाजी - Marathi News | Shiv Sena has two contenders for chief minister; Strong banner of Shiv Sena in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेतच मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार?; ठाण्यात शिवसैनिकांची जोरदार बॅनरबाजी

मुंबईपाठोपाठ आता मुख्यमंत्री कोण यासाठी सेनेकडून ठाण्यात पोस्टरबाजी सुरू झाली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महायुतीत महाकोंडी; देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena minister skip meeting called by cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महायुतीत महाकोंडी; देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी

Maharashtra Election Result 2019: शिवसेेना, भाजपामधील सत्ता संघर्ष शिगेला ...

CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं! - Marathi News | Maharashtra Election 2019: Former IPS Officer suggests Aaditya Thackeray and Rohit Pawar name for CM post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं!

महाराष्ट्रात कम्युनिटी पोलिसिंगची सुरुवात करणारे अधिकारी आणि लेखक म्हणून सुरेश खोपडे यांची ओळख आहे. ...

ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष; एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड - Marathi News | Shiv Sena enthusiasts in Thane; Eknath Shinde elected as group leader | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष; एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड

मिठाई वाटून आनंद व्यक्त ...

शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी ! - Marathi News | Shiv Sena pulls BJP tension on governor's visit! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी !

दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना आमदार राज्यपालांना भेटायला गेले आहे. भाजपवर दडपण निर्माण करण्यासाठी ही सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. ...

आदित्य ठाकरेंना कमी पडतोय अनुभव ? - Marathi News | Aditya Thackeray feeling down? Eknath Shinde's selection for group leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंना कमी पडतोय अनुभव ?

शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी आदित्य यांच्याऐवजी ज्येष्ठतेचा निकष असावा असं अनेक नेत्यांना वाटतं. तसेच आदित्य यांना सभागृहाचा फारसा अनुभव नाही, त्यामुळे ज्येष्ठतेला संधी द्यावी, असा मतप्रवाह शिवसेनेत आहे. ...

सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला! - Marathi News | Aaditya Thackeray, MLAs, Shiv Sena leaders to meet Maharashtra governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला!

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. ...