लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Bharat Gogawale Mumbai Accident: शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेंच्या कारला अपघात; सात वाहनांची एकमेकांना टक्कर - Marathi News | Eknath Shinde camp rebel Shivsena MLA Bharat Gogawale car Accident Mumbai Eastern freeway no causalities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील भरत गोगावलेंच्या कारला अपघात; सात वाहनांची एकमेकांना टक्कर

जिवीतहानी नाही, वाहनांचे मात्र मोठे नुकसान ...

BJP On K Chandrasekhar Rao: “तुमच्या पक्षातही अनेक एकनाथ शिंदे आहेत”; भाजपचा मुख्यमंत्री केसीआर यांना सूचक इशारा - Marathi News | telangana bjp chief hits out at cm kcr that several eknath shinde in trs party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तुमच्या पक्षातही अनेक एकनाथ शिंदे आहेत”; भाजपचा मुख्यमंत्री केसीआर यांना सूचक इशारा

BJP On K Chandrasekhar Rao: एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी स्वतःच्या पक्षाकडे पाहा, असे भाजपने मुख्यमंत्री केसीआर यांना सुनावले आहे. ...

Sanjay Raut : "बेकायदेशीर सरकार राज्यावर लादण्यात आलंय; सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास" - Marathi News | Shivsena Sanjay Raut reaction Over supreme court decision And Eknath Shinde Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बेकायदेशीर सरकार राज्यावर लादण्यात आलंय; सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास"

Shivsena Sanjay Raut : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालय हे कोणाच्या खिशात असू शकत नाही असं म्हटलं आहे. ...

फोन मीही लावतो, व्हिडीओ नाही करत : अजित पवार   - Marathi News | I also hang up the phone not making videos said former deputy cm Ajit Pawar eknath shinde maharashtra government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोन मीही लावतो, व्हिडीओ नाही करत : अजित पवार  

नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका ...

Santosh Bangar : बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का; शिवसेनेने केली कारवाई - Marathi News | hingoli shivsena mla Santosh Bangar uddhav thackeray dismiss bangar as shivsena district leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का; शिवसेनेने केली कारवाई

Santosh Bangar : संतोष बांगर यांनी विशेष अधिवेशनात अध्यक्षांच्या निवडीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या गटाला साथ दिली. तर दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीवेळी ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. ...

‘सुप्रीम’ सुनावणीवर लक्ष!, एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्याचा आज फैसला - Marathi News | Focus on Supreme' hearing Decision of future of Eknath Shinde government today shiv sena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सुप्रीम’ सुनावणीवर लक्ष!, एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्याचा आज फैसला

शिवसेनेने केलेल्या याचिकांवर  सुप्रीम काेर्टात हाेणार सुनावणी ...

आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | Show cause notice to 53 Shiv Sena MLAs; Instructions to reply within seven days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Shiv Sena MLA : राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटीस बजावली आहे.  ...

Sharad Pawar Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंची उगीच अशी बदनामी करणं योग्य नाही"; शरद पवारांचं रोखठोक मत - Marathi News | Sharad Pawar supports Eknath Shinde clarifies that meeting was not held also suggest not to defame new cm of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंची उगीच अशी बदनामी करणं योग्य नाही"; शरद पवारांचं रोखठोक मत

शरद पवार नक्की कशाबद्दल बोलले, वाचा सविस्तर ...