लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“१०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाईंनीदेखील केला नव्हता” - Marathi News | shiv sena leader mp sanjay raut targets bhagat singh koshyari his comment mumbai financial hug gujrati rajasthani maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“१०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाईंनीदेखील केला नव्हता”

राज्यपालांच्या वक्तव्यावरून राऊतांचा संताप. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, जाणून घ्या राज'कारण' - Marathi News | Uddhav Thackeray: Uddhav Thackeray has not resigned from MLA, know the political reason of shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, जाणून घ्या राज'कारण'

उद्धव ठाकरे यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे, ते आमच्यादृष्टीने आमदार म्हणून कायम आहेत ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांना नोटिसा, काहीजण भूमिगत - Marathi News | Notices to Shiv Sainiks ahead of Chief Minister's visit to Nashik, some underground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांना नोटिसा, काहीजण भूमिगत

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची खबरदारी : धरपकडीच्या भीतीने सैनिक भूमिगत ...

Video: शक्तीप्रदर्शन! मुख्यमंत्री शिंदेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी, पंढरपूरप्रमाणेच नाशिकच्या विकासाची ग्वाही - Marathi News | Eknath Shinde: Will develop Nashik like Pandharpur, Chief Minister Shinde showered flowers from JCB | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: शक्तीप्रदर्शन! मुख्यमंत्री शिंदेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी, पंढरपूरप्रमाणेच नाशिकच्या विकासाची ग्वाही

पाथर्डी फाट्यावर सभा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई ...

Dahi Handi: मोठी बातमी! राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Public holiday on Dahi Handi day in the state says Chief Minister Eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना देणार आहेत. तशी माहिती खुद्ध एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे.  ...

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सिल्लोडमध्ये जंगी तयारी; खोतकर, नवले येणार शिंदे गटात ? - Marathi News | preparations in Sillod to welcome Chief Minister Eknath Shinde; Arjun Khotkar, Suresh Navle to join the Shinde group? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सिल्लोडमध्ये जंगी तयारी; खोतकर, नवले येणार शिंदे गटात ?

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ...

उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार - Marathi News | Arjun Khotkar himself has informed that he will announce the decision tomorrow whether Shinde will join the group or not. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार

अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ...

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन; शहरात वाहन रॅली; २ ठिकाणी जाहीर सभा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's show of strength in Shiv Sena's stronghold; Public meeting, organization of vehicle rally in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन; शहरात वाहन रॅली; २ ठिकाणी जाहीर सभा

सिल्लोड, वैजापूर येथे जाहीर सभा, तर औरंगाबादेत वाहन रॅली ...