लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे-फडणवीस सरकारनं फक्त 'काळजीवाहू' म्हणून काम करावं, नाहीतर..; शिवसेनेचा टोला - Marathi News | Maharashtra Political Crisis: Shivsena target CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारनं फक्त 'काळजीवाहू' म्हणून काम करावं, नाहीतर..; शिवसेनेचा टोला

फडणवीस-शिंदे सरकारवरून आता जी घटनात्मक लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, तिचाही पाया ही ‘धुगधुगी’च आहे. ...

आ.रवींद्र फाटकांची शिवसेनेतून हकालपट्टी; आनंद दिघेंच्या समर्थकांना दिली जबाबदारी - Marathi News | Eknath Shinde Rebel: Expulsion of MLA Ravindra Phatak from Shiv Sena by Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आ.रवींद्र फाटकांची शिवसेनेतून हकालपट्टी; आनंद दिघेंच्या समर्थकांना दिली जबाबदारी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात पक्षबांधणीसाठी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ...

Maharashtra Political Crisis: आमदार अपात्रतेचा चेंडू आता घटनापीठाकडे! - Marathi News | MLA disqualification ball now to the bench maharashtra political crisis supreme court eknath shinde uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा चेंडू आता घटनापीठाकडे!

कोर्ट म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेता येणार नाही ...

गडचिरोलीत शासकीय मेडिकल कॉलेज होणार; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब - Marathi News | Gadchiroli will have a government medical college; Seal of Chief Minister-Deputy Chief Minister | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत शासकीय मेडिकल कॉलेज होणार; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब

Gadchiroli News गडचिरोलीकरांना ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा आहे, ते वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोलीत देणारच आणि ते लवकर सुरू करण्यासाठीही आवश्यक ती प्रक्रिया करणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी स्पष्ट केले. ...

Eknath Shinde: 8 दिवसांत शिंदेगटाच्या 3 आमदारांसोबत अपघात, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही - Marathi News | Eknath Shinde: Accident with 3 MLAs of Shinde group of Shivsena in 8 days, fortunately not injuries of sanjay Shirsat, bharat gogavle, Shahajibapu Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 दिवसांत शिंदेगटाच्या 3 आमदारांसोबत अपघात, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला आज अपघात झाल्याची घटना घडली. ...

कुणाचीही गैरसाेय हाेता कामा नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Overcome natural disasters by coordinating various departments; Chief Minister Eknath Shinde's instructions to the officials | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुणाचीही गैरसाेय हाेता कामा नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना

Gadchiroli News सर्व विभागांचा एकमेकांशी समन्वय ठेवा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत आढावा बैठकीदरम्यान सर्व विभागप्रमुखांना केली. ...

...त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी; पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंची साद - Marathi News | I need your strength to thwart their instincts Uddhav Thackeray call to Shiv Sainiks in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी; पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंची साद

मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली ...

एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde - Marathi News | Happy Birthday to Eknath Shinde's wife Lata Shinde | Eknath Shinde wife Lata Shinde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde

एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde ...