Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Presidential election 2022: भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून शिवसेना खासदारांमध्ये दोन गट पडल्याचे सांगितले जात आहे. ...
शेवटी आपल्या कष्टाचा काहीही उपयोग होणार नाही हे लक्षात घेऊन नाईलाजास्तव आम्ही या पदाचा त्याग करत आहे असं पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. ...
पालघर आणि ठाणे येथील कुठल्याही निर्णयात मुंबईमधील शिवसेना नेत्यांचा हस्तक्षेप एकनाथ शिंदे खपवून घेत नसल्याने राजेश शहा वरील हकालपट्टीची कारवाई होत नव्हती. ...
विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांची बैठक ९ जुलै रोजी पार पडली. या विरोधी पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद निवडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आले ...