लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राज्यात सरकार अस्तित्वात नाही, राज्यपाल कुठे आहेत?; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | There is no government in the state, where are the governors ?; Shiv Sena Sanjay Raut targets BJP and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सरकार अस्तित्वात नाही, राज्यपाल कुठे आहेत?; संजय राऊतांचा घणाघात

आदिवासी समाजातील महिलेला बहुमान मिळत आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. राजकारणापलीकडे जाऊन हा निर्णय घेतला. ...

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात? - Marathi News | Big blow to Uddhav Thackeray; 15 Shiv Sena MPs in Chief Minister Eknath Shinde's group? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात?

येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...

गुरुपौर्णिमा हा तर निष्ठा, विश्वासाचा उत्सव; खा. राजन विचारे यांचा एकनाथ शिंदेंना चिमटा - Marathi News | Gurupournima is a celebration of loyalty and faith shiv sena Rajan Vichares targets cm Eknath Shinde anand dighe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरुपौर्णिमा हा तर निष्ठा, विश्वासाचा उत्सव; खा. राजन विचारे यांचा एकनाथ शिंदेंना चिमटा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे माझे गुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...

"अडीच वर्षांपूर्वीच भाजपला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती" - Marathi News | If shiv sena had been supported bjp two and a half years ago this time would not have come said eknath shinde uddhav thackeray draupadi murmu mp support maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"अडीच वर्षांपूर्वीच भाजपला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला. ...

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील?; शहाजीबापू पाटलांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | We want CM Eknath Shinde and party chief Uddhav Thackeray to come together, said MLA Shahajibapu Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील?; शहाजीबापू पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

आम्ही शिवसेनेशी फारकत घेणार नाही, असं शहाजीबापू यांनी यावेळी स्पष्ट केलं.  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील साक्षी पुरावे सादर करा; पुणे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Present evidence against Chief Minister Eknath Shinde Pune court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील साक्षी पुरावे सादर करा; पुणे न्यायालयाचे आदेश

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ...

Eknath Shinde: उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले - Marathi News | 15 nagarsevak from Ulhanagar joined Eknath Shinde group, Shiv Sainiks from Nashik and Jalgaon also met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला पाठींबाही दिला आहे. ...

Maharashtra Rains: राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज; स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा देणार- एकनाथ शिंदे - Marathi News | Equipped with all systems in the state; All necessary facilities including food will be provided to the migrants - CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज; स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा देणार- एकनाथ शिंदे

आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्या आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.  ...