लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात - Marathi News | City Development Aghadi councilor from Mandangad in Chief Minister Eknath Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात

नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला ...

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | Speed up the construction of multispecialty hospital in Sawantwadi Chief Minister Eknath Shinde's order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

Multispecialty Hospital In Sawantwadi: सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर उभे रहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ...

व्याज परताव्यास पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्या, राजू शेट्टींची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Give incentive subsidy to farmers eligible for interest refund, Raju Shetty demand to the state government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्याज परताव्यास पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्या, राजू शेट्टींची राज्य सरकारकडे मागणी

जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या निकषाचा फटका बसणार ...

Shivsena: माझ्या नावातच 'सत्ता', अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाबाबतही स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shivsena: 'Power' in my name, Abdul Sattar also made it clear about the ministership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या नावातच 'सत्ता', अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाबाबतही स्पष्टच सांगितलं

राजकारणात सत्ता येत असते, जात असते. माझ्या नावातच सत्ता आहे, फक्त र बाजूला काढलं तर काय राहते. भाजपात जात होतो, ...

बंडखोर, गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांचे ऐकून घेऊ नका, असे म्हणणाऱ्यांचे कानशील लाल करा - Marathi News | Don't listen to those who call you rebels, traitors, slap those who say that: Santosh Bangar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बंडखोर, गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांचे ऐकून घेऊ नका, असे म्हणणाऱ्यांचे कानशील लाल करा

चांडाळ चौकडीला बाजूला सारून मान-सन्मानाने बोलवा, विधानसभेवरील भगवा मानाने फडकत ठेवू ...

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षसह कुळगाव बदलापूरातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील - Marathi News | All Shiv Sena corporators from Kulgaon Badlapur along with Thane Zilla Parishad president joined the Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षसह कुळगाव बदलापूरातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील

कुळगाव बदलापूर नगर पालिकेत शिवसेनेचे 24 नगरसेवक निवडून आले असून तीन स्वीकृत नगरसेवक आहेत. ...

माईक, चिठ्ठी अन् राजकीय टोलेबाजी; देवेंद्र फडणवीस-अजित पवारांमध्ये जुगलबंदी - Marathi News | Opposition Leader Ajit Pawar Target CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माईक, चिठ्ठी अन् राजकीय टोलेबाजी; देवेंद्र फडणवीस-अजित पवारांमध्ये जुगलबंदी

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पास केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक फडणवीसांनी हातात घेतला. हा व्हिडिओ बराच गाजला. ...

खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा - एकनाथ शिंदे - Marathi News | Appoint a separate officer to plug potholes - CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा - एकनाथ शिंदे

वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या ...