लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव; प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | navi mumbai airport is named after di ba patil an atmosphere of happiness among the project victims | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव; प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.   ...

दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांवर वाद; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले... - Marathi News | decisions taken by a cabinet of two ministers and sanjay raut claims this is illegal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांवर वाद; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत हा आरोप निराधार असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केले आहे. ...

Maharashtra Political Crisis: नव्या सरकारचा पुन्हा ‘नामाचा गजर’; औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद आता ‘धाराशिव’ - Marathi News | shinde fadnavis new govt take decision again of aurangabad as a chhatrapati sambhaji nagar and osmanabad now dharashiv | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या सरकारचा पुन्हा ‘नामाचा गजर’; औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद ‘धाराशिव’

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.  ...

Eknath Shinde: शहाजीबापूच्या कलागुणांना गुवाहाटीत वाव मिळाला, मुख्यमंत्रीच म्हणाले Okks - Marathi News | Eknath Shinde: Shahajibapu's talent found scope in Guwahati, Chief Minister himself said Okks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहाजीबापूच्या कलागुणांना गुवाहाटीत वाव मिळाला, मुख्यमंत्रीच म्हणाले Okks

Eknath Shinde: आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीतील घडलेल्या प्रसंगांची आठवण करुन दिली ...

Eknath Shinde: युतीला पाठिंबा... शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील 100 पदाधिकारी अन् 35 नगरसेवकांचा फुल्ल सपोर्ट - Marathi News | Support for bjp and Shivsena alliance... 100 office bearers and 35 corporators of Thane district with Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युतीला पाठिंबा... शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील 100 पदाधिकारी अन् 35 नगरसेवकांचा फुल्ल सपोर्ट

ठाणे जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज शिंदेगटात सहभागी होत नव्या सरकारला आपला पाठींबा दर्शवला ...

Raju Shetty: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चा सांगलीतील मोर्चा स्थगित - Marathi News | Raju Shetty: Tomorrow's march of 'Swabhimani' in Sangli has been postponed, Says Raju Shetty on Eknath Shinde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चा सांगलीतील मोर्चा स्थगित

महेश खराडे: मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जदारास ५० हजार देण्याचे आश्वासन ...

Sanjay Raut: राज्यपाल हे काय सुरू आहे? दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळावर राऊतांनी घेतला आक्षेप; राज्यघटनाच दाखविली - Marathi News | What's going on Governor? Sanjay Raut objected to the cabinet of two ministers Eknath Shinde, Devendra Fadanvis descisions; What indian constitution says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल हे काय सुरू आहे? दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळावर राऊतांनी घेतला आक्षेप; राज्यघटनाच दाखविली

Sanjay Raut on Eknath Shinde Cabinet: मंत्रिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धरून विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या जास्तीतजास्त १५ टक्केच मंत्री असू शकतात असे म्हटले आहे. तसेच कमीतकमी ही संख्या १२ असू शकते. ...

Eknath Shinde: "माझी बायपास सर्जरी झाली, एकाही ठाकरेंचा फोन नाही; एकनाथ शिंदे तीनवेळा भेटून गेले" - Marathi News | "I have been bypassed, not a single Thackeray has a phone; Eknath Shinde met three times says vijay Shivtare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''माझी बायपास सर्जरी झाली, एकाही ठाकरेंचा फोन नाही; एकनाथ शिंदे तीनवेळा भेटून गेले''

शिवतारेंनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले, उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. ...