लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पालिकेत सत्ता कायम राखण्याचं शिवसेनेपुढे आव्हान, आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाच कात्रीत पकडलं - Marathi News | A challenge to Shiv Sena to maintain power in the municipal corporation shiv sena leader Aditya Thackeray big setback target cm Eknath Shinde wards | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेत सत्ता कायम राखण्याचं शिवसेनेपुढे आव्हान, आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाच कात्रीत पकडलं

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी साथ सोडल्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. ...

Eknath Shinde: विस्तार लांबला, आमदारांमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली शिंदेगटाची बैठक - Marathi News | Eknath Shinde: Extension delayed, disquiet among MLAs; The Chief Minister Eknath Shinde called a meeting of the Shinde group 50 MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विस्तार लांबला, आमदारांमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली शिंदेगटाची बैठक

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला बैठक घेणार होते ...

३६ दिवसांत­­ मविआत ३६ चा आकडा; गडबडीत राष्ट्रवादीने शिवसेनेचे बोट सोडले  - Marathi News | everything not good in MVA in last 36 days; NCP Leave Shivsena, Congress also want to separate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :३६ दिवसांत­­ मविआत ३६ चा आकडा; गडबडीत राष्ट्रवादीने शिवसेनेचे बोट सोडले 

स्वत:चे घर सावरण्याच्या गडबडीत असलेल्या राष्ट्रवादीने शिवसेनेचे बोट सोडले आहे.  तीन पक्षांची महाविकास आघाडी घटस्फोटाकडे चालली आहे.  ...

स्थानिक स्वराज्यात एवढा गोंधळ की, यंत्रणाच कोलमडून पडायची वेळ - Marathi News | The local body elections is so messed up by Eknath shinde Govt descisions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्थानिक स्वराज्यात एवढा गोंधळ की, यंत्रणाच कोलमडून पडायची वेळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोना संसर्गामुळे वर्ष-दीड वर्ष लांबल्या आहेत. त्या तातडीने घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयास द्यावा लागला, तेव्हा पावसाळ्याचे कारण देण्यात आले. ...

भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळातून बाहेर? शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्लीवारी - Marathi News | Eknath Shinde sick, Devendra Fadnavis to Delhi; Cabinet expansion was not on the time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळातून बाहेर? शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्लीवारी

फडणवीस हे दुपारी दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. ...

शिवसेनेचा धनुष्यबाण तूर्त शाबूत! अपात्रतेच्या याचिकांवर येत्या सोमवारी सुनावणी - Marathi News | Uddhav Thackeray Vs Eknath shinde: Shiv Sena's sign is still intact! Hearing on disqualification petitions next Monday by supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेचा धनुष्यबाण तूर्त शाबूत! अपात्रतेच्या याचिकांवर येत्या सोमवारी सुनावणी

निवडणूक चिन्हावर घेऊ नका निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश. घटनापीठाबाबत निर्णय होण्याची शक्यता ...

"सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे शिंदे गटाचा प्रभाव नाही"; भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा दावा - Marathi News | Sindhudurg district has no influence of Eknath Shinde group says BJP Leader Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे शिंदे गटाचा प्रभाव नाही"; भाजपा जिल्हाध्यक्षाचा दावा

शिंदे गटाचे कुठेही वर्चस्व दिसत नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ...

KDMC युनियनच्या कार्यालयातून मुख्यमंत्र्यांचा काढलेला फोटो पुन्हा लावण्यासाठी आग्रह धरणार! - Marathi News | MLA Vishwanath Bhoir says he will insist on putting up the photo of Chief Minister Eknath Shinde again in the office of KDMC union | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"KDMC युनियनच्या ऑफिसमध्ये CM चा फोटो पुन्हा लावण्यासाठी आग्रह धरणार"

आमदार विश्वनाथ भोईर यांची भूमिका ...