लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आंदोलन करणार - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi will protest against the Aarey Metro carshed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आंदोलन करणार

आरे मेट्रो कारशेडविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. ...

Devendra Fadnavis vs NCP: ...म्हणूनच भाजपाने मुख्यमंत्रिपद घेतलं नसेल; शशिकांत शिंदेंनी सांगितलं 'प्लॅनिंग' - Marathi News | Devendra Fadnavis wants to become Maharashtra CM after Eknath Shinde and 16 others Shiv Sena MLAs disqualify Shocking revelation by NCP Shashikant Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणूनच भाजपाने मुख्यमंत्रिपद घेतलं नसेल; शशिकांत शिंदेंनी सांगितलं 'प्लॅनिंग'

शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच येईल असाही व्यक्त केला विश्वास ...

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाचा बोलबाला; पहिल्याच सामन्यात शतकी भागीदारी - Marathi News | BJP-Shinde group win in more than 100 Gram Panchayat elections, Setback to Shivsena, NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाचा बोलबाला; पहिल्याच सामन्यात शतकी भागीदारी

शिवसेनेतील बंडामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र होते. त्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदात आमनेसामने आला. ...

Municipal Corporation Election | शिंदे सरकारच्या नव्या निर्णयाने इच्छुक निराश | Shinde Fadnavis - Marathi News | Municipal Corporation Election | Aspirants disappointed with Shinde government's new decision Shinde Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Municipal Corporation Election | शिंदे सरकारच्या नव्या निर्णयाने इच्छुक निराश | Shinde Fadnavis

Municipal Corporation Election | शिंदे सरकारच्या नव्या निर्णयाने इच्छुक निराश | Shinde Fadnavis ...

Shinde camp in trouble? | ठाकरेंचे वकील सिब्बलांच्या प्रश्नानं शिंदे गटाची अडचण; नव्हतं ठोस उत्तर! - Marathi News | Shinde camp in trouble? | Shinde group's problem with Thackeray's lawyer Sibal's question; There was no solid answer! | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Shinde camp in trouble? | ठाकरेंचे वकील सिब्बलांच्या प्रश्नानं शिंदे गटाची अडचण; नव्हतं ठोस उत्तर!

Shinde camp in trouble? | ठाकरेंचे वकील सिब्बलांच्या प्रश्नानं शिंदे गटाची अडचण; नव्हतं ठोस उत्तर! ...

बंडखोरीनंतर शिंदे गटानं प्रथमच उघडलं खातं, शिवसेना खासदाराच्या मतदारसंघात विजय - Marathi News | After the rebellion, the Shinde group opened an account, Shiv Sena won the MP's constituency of osmanabad omraje nimbalkar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बंडखोरीनंतर शिंदे गटानं प्रथमच उघडलं खातं, शिवसेना खासदाराच्या मतदारसंघात विजय

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यातील शिवसेनेनं या निवडणुकीत विजयी मिळवला आहे ...

'तुम्हीच पाहा, कसा कारभार करतायत ते...'; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा टोला - Marathi News | Ajit Pawar on stalled cabinet expansion eknath shinde devandra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्हीच पाहा, कसा कारभार करतायत ते...'; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा टोला

अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका... ...

Priyanka Chaturvedi : "हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में; हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार"; शिवसेनेचा घणाघात - Marathi News | Shivsena Priyanka Chaturvedi Slams Modi Government, BJP And Eknath Shinde Over cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में; हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार"; शिवसेनेचा घणाघात

Priyanka Chaturvedi Slams Modi Government, BJP : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. यावरूनच शिवसेनेने मोदी सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे.  ...