लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics Cabinet Expansion : महाराष्ट्रात का होत नाहीये मंत्रिमंडळ विस्तार?, शिंदे गटातील आमदारानं सांगितलं कारण - Marathi News | why is the cabinet expansion stalled in maharashtra eknath shinde faction mla deepak kesarkar told the real reason supreme court | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात का होत नाहीये मंत्रिमंडळ विस्तार?, शिंदे गटातील आमदारानंच सांगितलं कारण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एका महिन्यात ६ हून अधिक वेळा दिल्ली वारी झाली. अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला नाही.  ...

सरकार बदलल्याने खरोखर असे काय बदलते? खाडकन डोळे उघडणारे १० मुद्दे - Marathi News | What does a change of government really change? read in 10 points | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार बदलल्याने खरोखर असे काय बदलते? खाडकन डोळे उघडणारे १० मुद्दे

सरकारे बदलोत, मंत्री असोत-नसोत; गरिबांच्या जगण्यात काहीही फरक पडत नाही. सरकार आपले कल्याण करील, या भ्रमातून गरीब लोक बाहेर येऊ लागले आहेत! ...

'घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था,' शिवसेनेचा निशाणा - Marathi News | shiv sena saamna editorial targets cm eknath shinde rebel mla maharashtra government real shiv sena court health issues devendra fadnavis political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था,' शिवसेनेचा निशाणा

शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक, शिवसेनेचा निशाणा. ...

एकनाथ शिंदे, फडणवीस दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराला आज मिळेल मुहूर्त? - Marathi News | Eknath Shinde, Fadnavis in Delhi; Cabinet expansion will get fixed today? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, फडणवीस दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराला आज मिळेल मुहूर्त?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल होत आहेत. ते काही भाजपच्या नेत्यांशी भेटी घेणार आहेत. ...

विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली 'वेळ' - Marathi News | In the absence of expansion, the powers of ministers were given to the secretaries; Chief Minister's Eknath Shinde's Order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली 'वेळ'

१५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल आणि पालकमंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनही करतील, असे शिंदे गटाचे माजी मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. ...

शिंदेंना बाजूला करून युतीसाठी ठाकरे तयार होते; दीपक केसरकर यांचा दावा - Marathi News | uddhav Thackeray prepares for alliance by sidelining Eknath Shinde; Deepak Kesarkar's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंना बाजूला करून युतीसाठी ठाकरे तयार होते; दीपक केसरकर यांचा दावा

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी झाली. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला होता. ...

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का! माजी नगरसेविका धनश्री भरडकर यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Setback for Mumbai NCP as Former corporator Dhanshree Bharadkar enters into Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का! धनश्री भरडकर यांचा शिंदे गटात प्रवेश

आपल्या २ हजार कार्यकर्त्यांसह केला प्रवेश ...

मुख्यमंत्री असले म्हणजे काय झाले, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत- अजित पवार - Marathi News | ajit pawar on cm eknath shinde loud speakers continue till half past two in the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री असले म्हणजे काय झाले, नियम सर्वांनी पाळले पाहिजेत- अजित पवार

अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका... ...