Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
सध्या शिवसेनेतून बाहेर पडलेले फुटीर सदस्य आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आमची शिवसेना हिच खरी शिवसेना आहे असे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत. ...
Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआ सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे-फ़डणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? तुमची सत्ताही कधीतरी जाणारच आहे, असा इशारा त्यांनी दिला. ...
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींपासून ते देशातील प्रत्येक बड्या राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. निमित्त होतं भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीचं. ...
Eknath Shinde And Shivsena : राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच 'कार्यक्रम' झाला असता असं म्हटलं आहे. ...