Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
बाळासाहेबांचा फोटो काढून तुमचा पक्ष काढावा. पण ती हिंमत नाही. नाव आमचं वापरायचं. शिवसेना म्हणायचं. मग शपथविधी घेताना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव विसरलात का? असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना विचारला आहे. ...
Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह असून, पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही, असे सांगत शरद पवारांनी शिंदे गटाचे कान टोचले. ...
Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी आजच शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यानंतर आता भाजपाचा शिंदे गटातील तीन मंत्र्यांना विरोध होता, असे समोर आले आहे. ...
मी शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी आमदार झालोय. जे सेनेत २५-३० वर्ष धनुष्यबाणावर निवडून आलेत. ज्यांनी खुर्चीवर असताना शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली असं शहाजी पाटलांनी म्हटलं. ...
आम्ही मूळ शिवसेना असल्याने जी चिन्हाबाबत निर्णय घेणारी संस्था निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे आम्ही आमचं म्हणणं मांडले आहे असं विधान मंत्री शंभुराज देसाईंनी केले. ...