Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Ajit pawar on CM Post Statement: फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे. ...
आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे ते खातेवाटपाकडे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे. तर मंत्र्यांचे खाते वाटप केव्हा होणार यासंदर्भात खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच माहिती दिली आहे. ...
शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे... ...
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रिमंडळ विस्ताराआधी नाराजीनाट्य बघायला मिळाले. नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेता आणि समन्वयक पदाचा राजीनामा दिला. ...
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही जणांना अडीच वर्षासाठीच संधी दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केले आहे. ...