लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महाराष्ट्रात 5जी सेवेची सुरुवात पनवेलमधील पोदी शाळेपासून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मुख्य उपस्थिती  - Marathi News | 5G service launched in Maharashtra from Podi School in Panvel, Chief Minister Eknath Shinde in attendance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 5जी सेवेची सुरुवात पनवेलमधील पोदी शाळेपासून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मुख्य उपस्थिती 

नवी दिल्ली येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदानावर 5 जी सेवेचा प्रारंभ इंडियन मोबाईल कॉग्रेसमध्ये केला. ...

एकनाथ शिंदे निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग प्रस्ताव कसा देतील, दीपक केसरकरांचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर  - Marathi News | Eknath Shinde was not in the decision making process, then how will he propose, Deepak Kesarkar's reply to Ashok Chavan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अशोक चव्हाणांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या त्या विधानाला केसरकरांकडून प्रत्युत्तर, म्हणाले...

Deepak Kesarkar: त्याकाळात शिंदे हे निर्णय प्रक्रियेतच नव्हते.त्यांना कदाचित शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश असेल त्यामुळेच ते तिथे गेले असावेत  असा अंदाज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ...

मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला अल्टिमेटम - Marathi News | Maratha Kranti Thok Morcha aggressive again; Ultimatum given to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री शिंदेंना दिला अल्टिमेटम

आघाडी काळात सरकारने नेमलेले अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आदेश देऊनही विद्यार्थ्यांना हजर करून घेत नाहीत असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक बाबासाहेब पाटील यांनी केला. ...

सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान - Marathi News | MP Supriya Sule criticizes Shinde-Fadnavis government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान

कोण बंदूक काढतयं. कोण ‘ओके, खोके’ घोषणा दिल्यावर तुम्हाला पाहिजे का? विचारतय. काय चाललय काय? ...

येत्या ९० दिवसांत मुंबईचा चेहरामोहरा बदलतो - मुख्यमंत्री - Marathi News | The face of Mumbai will change in the next 90 days no potholes in mumbai roads next 2 years Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ९० दिवसांत मुंबईचा चेहरामोहरा बदलतो - मुख्यमंत्री

पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली - Marathi News | Verbal dispute between CM Eknath Shinde and Shivsena MLA Pratap Sarnaik? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली

ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार आहेत ...

शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी - Marathi News | Eknath Shinde group Yuvasena executive announced; Children of MLAs and Ministers got opportunity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी

युवासेनेच्या या कार्यकारणीत घराणेशाही नाही तर कुठली शाही आहे अशा शब्दात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ...

'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..? - Marathi News | Abdul Sattar says 'I cannot give more seats to BJP, this is my problem' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..?

'माझ्या तालुक्यात माझी मोठी अडचण आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना बोललो आहे.' ...