Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Malegaon Municipal Corporation Election : भाजप आणि शिंदेसेना यांच्या युतीतर्फे निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले असले तरी अशी युती होणार का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. ...
Prakash Mahajan Join Shiv Sena Shinde Group: महाजन हे संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्ष प्रवेशाने यापुढे शिवसेनेला बळकटी मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ...
महायुतीत काही नरमाईची भूमिका घेत शिंदेसेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय शिंदेसेनेवर उघडपणे टीका करू नका अशा सूचनाही भाजपा नेत्यांना देण्यात आल्या आहेत. ...
किमान २५ जागा पक्षाला सोडायला हव्यात परंतु घरातील लोकांचे बस्तान बसवण्यासाठी या लोकांनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ...