शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

रत्नागिरी : शिंदेसेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

कल्याण डोंबिवली : ...म्हणून शिंदेसेनेला पाठिंबा दिला; मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट'

सांगली : सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट

महाराष्ट्र : जर देवेंद्र फडणवीसांनी खेळी केली तर...; भाजपा नेत्याचं सूचक विधान, एकनाथ शिंदेंना इशारा?

मुंबई : भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या घरची भांडी घासायची होती का?; सरवणकरांच्या आरोपावर अक्षता तेंडुलकर संतापल्या

कल्याण डोंबिवली : शिंदेसेनेची मोठी खेळी, मनसेचा पाठिंबा मिळवत भाजपावर कुरघोडी! सत्तास्थापनेचा 'KDMC पॅटर्न' चर्चेत

सोलापूर : 'गेमचेंजर' स्टेटस भोवलं, माजी मंत्र्यांनी दिली गोळी घालण्याची धमकी; शिंदेसेनेत लाडक्या बहिणीचा संताप

राष्ट्रीय : शिवसेना नाव, चिन्हाचा निर्णय आणखी लांबणीवर; सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दिली पुढची तारीख

परभणी : 'भाजपचा डाव ओळखा, शिंदे साहेब आता परत या!' उद्धवसेनेच्या खासदाराचे भावनिक आवाहन

महाराष्ट्र : ती वेळ निघून गेली, शिंदे अपात्र जरी ठरत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यायला हवा; उल्हास बापटांनी सांगितले कारण