एकनाथ खडसेंना ईडीने घरपोच नोटीस बजावल्याने जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत. आता, एकनाथ खडसेंनी ईडीच्या कारवाईसंदर्भात आपणास जाणूनबुजून अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. ...
जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती प्रभू-देसाई यांनी असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी नंबर एक अभय कुरुंदकर व त्याचे अन्य साथीदार आरोपी यांनी अश्विनी यांचा मृतदहे कापून त्याचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवून नंतर मृतदेह वसई खाडीत टाकला. ...
आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्य शासनाला पत्र पाठवून तीन महिने मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आयोगास मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. ...
सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...