लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
एकनाथ खडसेंच्या पाठीमागे कोणी येणार नाही अन् त्यांना काय मिळणार नाही - Marathi News | No one will come after Khadse and what will they get? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकनाथ खडसेंच्या पाठीमागे कोणी येणार नाही अन् त्यांना काय मिळणार नाही

रामदास आठवलेंचा टोला; प्रकाश आंबेडकरांवरही केली जहरी टीका ...

एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार - Marathi News | Eknath Khadse leaves for Mumbai by helicopter, will join NCP tomorrow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Eknath Khadse : एकनाथ खडसे उद्या (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. ...

...म्हणून खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला! केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितली 'राज की बात'   - Marathi News | ... so Ekanth Khadse joined the NCP! Ramdas Athavale says 'suspense' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला! केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितली 'राज की बात'  

एकनाथ खडसे यांनी आरपीआयमध्ये यावे अशी अपेक्षा होती. मात्र,ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. ...

तळपायाची आग मस्तकात गेली, खडसेंच्या आरोपावर अंजली दमानिया संतापल्या - Marathi News | anjali Damania got angry at Eknath Khadse's accusation in jalgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तळपायाची आग मस्तकात गेली, खडसेंच्या आरोपावर अंजली दमानिया संतापल्या

देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा करताना खडसेंचा गळा भरून आला होता. मात्र, आपल्यावर खालच्या पातळीचं राजकारण झाल्याचं खडसेनी म्हटलं. ...

एकनाथ खडसे हेलिकॉप्टरनं तर कार्यकर्ते वाहनानं मुंबई गाठणार; पक्षप्रवेश सोहळ्यात शक्तिप्रदर्शन करणार - Marathi News | Eknath Khadse will reach Mumbai by helicopter and activists by vehicle to join NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसे हेलिकॉप्टरनं तर कार्यकर्ते वाहनानं मुंबई गाठणार; पक्षप्रवेश सोहळ्यात शक्तिप्रदर्शन करणार

NCP eknath Khadse News: जळगावमधून एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला जाणार आहेत ...

खडसे तो सिर्फ झाँकी है... भाजपाला आणखी धक्के बसण्याचे राष्ट्रवादीकडून संकेत - Marathi News | Khadse, he is just a jhanki ... a signal from the NCP leader hasan mushreef to give another blow to the BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खडसे तो सिर्फ झाँकी है... भाजपाला आणखी धक्के बसण्याचे राष्ट्रवादीकडून संकेत

भाजपा नेते एकनाथ खडसेंचं महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी खडसेंचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंचे स्वागत करताना भाजपला पाया ठिसूळ होतोय याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ...

मला भाजपमधून फक्त 'त्या' एका नेत्याचा फोन आला; खडसेंनी सांगितलं नाव - Marathi News | only chandrakant patil called me says eknath khadse after resigning from bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मला भाजपमधून फक्त 'त्या' एका नेत्याचा फोन आला; खडसेंनी सांगितलं नाव

eknath khadse: फडणवीसांवर टीका करत खडसेंचा भाजपला रामराम; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार ...

एकनाथ खडसे पुन्हा फडणवीसांवर बरसले; थेट मोदी-शहांची नावं घेऊन बोलले - Marathi News | eknath khadse slams bjp leader devendra fadnavis after resigning from party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसे पुन्हा फडणवीसांवर बरसले; थेट मोदी-शहांची नावं घेऊन बोलले

eknath khadse devendra fadnavis narendra modi amit shah: खडसेंचं फडणवीस यांच्यावर पुन्हा शरसंधान; नेतृत्त्वानं गांभीर्यानं न घेतल्याचा आरोप ...