लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेत हायटेक कॉपी - Marathi News | High Tech Copy in Jail Police Recruitment Written Exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेत हायटेक कॉपी

‘माईक स्पाय’चा वापर, बाहेरून सांगितली जात होती उत्तरे : कॉपीबहाद्दर आरोपीला अटक ...

बस चालकाची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी मिळवले यश - Marathi News | Bus Driver Daughter Police Constable Achieved success at the age of 19 with determination and perseverance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस चालकाची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी मिळवले यश

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पोलीस भरतीत पहिल्याच प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून तिची निवड झाली ...

बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला' - Marathi News | Controversy over cutting a bike Student stabbed to death Incident at Tuljaram Chaturchand College, Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'

एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा खुन केला असून याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली ...

Dipak Kesarkar: ‘काेण मुख्यमंत्री आहे' यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा; केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | Development of the state is more important than who is the chief minister dipak Kesarkar sensational statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dipak Kesarkar: ‘काेण मुख्यमंत्री आहे' यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा; केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य

राज्याला निश्चितच स्थिरता पाहिजे असेल, तर फिरते मुख्यमंत्रिपद हा फिरता चषक असू शकताे ...

Agri Education : वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून कृषी शिक्षणाला चालना, आयसीएआरचे मोठे पाऊल  - Marathi News | Latest News Agri Education Promotion of agricultural education through World Bank, big step of ICAR  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agri Education : वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून कृषी शिक्षणाला चालना, आयसीएआरचे मोठे पाऊल 

Agri Education : भारतीय कृषी संशोधन परिषद, जागतिक बँकेच्या सहाय्याने, कुशल शेती व्यावसायिकांची नवीन पिढी तयार करण्यासाठी कृषी शिक्षणात सुधारणा करत आहे. ...

नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा - Marathi News | One has to beg to come and see the play Veteran dramatist Ch. pra. Deshpande Purushottam Karandak Award Ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा

खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाही, मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय ...

एलएलबीच्या तब्बल ९५ टक्के जागा भरल्या; प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ - Marathi News | As many as 95 percent of LLB seats filled One more time extension for admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलएलबीच्या तब्बल ९५ टक्के जागा भरल्या; प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ

१९,९७० जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.   ...

जीर्ण संरक्षक भिंतीमुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात शिरले पाणी; प्रशासनाची दिवसभर स्वच्छता मोहीम - Marathi News | Water entered the BAMU university library due to a dilapidated retaining wall; Administration's day-long cleanliness drive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीर्ण संरक्षक भिंतीमुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात शिरले पाणी; प्रशासनाची दिवसभर स्वच्छता मोहीम

विद्यार्थ्यांसह ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मौल्यवान ग्रंथसंपदा वाचली. ...