कोहिनूर कमलेश मेश्राम हा सेल टॅक्स कॉलोनी येथील निवासी असून मुळचा तो कटंगी कला येथील रहिवासी आहे. सध्या तो केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालय सी. डॉट. रिसर्च इंजिनियर या पदावर कार्यरत आहे. ...
शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या ५ विभागीय समित्यांमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असून, सनदी लेखापालांची नियुक्ती केली आहे. ...
चेन्नई, म्हैसूर, मुंबई असो किंवा मग यूएई ते अगदी केनिया आणि मलेशिया या देशांमधील विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊनच्या काळात भारतातील एक शिक्षक देवदूत ठरलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ...
result : परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ...
Uday Samant : सामंत म्हणाले, १८९८ साली स्थापन झालेले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे शासनमान्य ‘जिल्हा-अ’ वर्ग ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये १ लाख ९३ हजार ४०० इतकी ग्रंथ संख्या आहे. ...
दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदव ...