लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

राष्ट्रीय मानांकन शिक्षण संस्थेची फेलोशिपसाठीची अट रद्द - Marathi News | Repeal of condition for fellowship of National Institute of Education | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय मानांकन शिक्षण संस्थेची फेलोशिपसाठीची अट रद्द

बार्टीकडून दुरुस्ती, विद्यार्थ्यांची संख्याही २०० वर ...

मुंबईत शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीच्या अटीतून सवलत; निकालाचे काम वेळेत करण्याच्या सूचना - Marathi News | 50% concession to teachers in Mumbai; Instructions for timely execution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीच्या अटीतून सवलत; निकालाचे काम वेळेत करण्याच्या सूचना

१५ जूनपासून राज्यातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांनी आणि दहावी - बारावीच्या १०० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश याआधी शिक्षण विभागाने दिले हाेते ...

राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात! लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा - Marathi News | The decision to recruit professors for colleges in the state is in the final stages; 3,000 vacancies to be filled soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात! लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा

वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर येत्या आठवड्याभरात अध्यादेश प्रसिद्ध केला जाणार ...

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या 'ट्यूशन फी' वगळता इतर शुल्क कमी होणार: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत - Marathi News | Except tuition fees of all universities in the state, other fees will be reduced: Uday Samant, Minister of State for Higher and Technical Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व विद्यापीठांच्या 'ट्यूशन फी' वगळता इतर शुल्क कमी होणार: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सोमवारी ऑनलाईन बैठक; एफआरए व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कावर निर्णय घेणार ...

सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांसाठी २६५ प्रस्ताव - Marathi News | 265 proposals for concessional increased sports scores | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांसाठी २६५ प्रस्ताव

Washim News : प्रस्तावांची छाननी करून विभागीय शिक्षण मंडळाकडे २५ जूनपूर्वी प्रस्ताव सादर करण्यात आले. ...

ब्रिज कोर्सने होणार शैक्षणिक वर्षाची सुरुवात! - Marathi News | Bridge course will start the academic year! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ब्रिज कोर्सने होणार शैक्षणिक वर्षाची सुरुवात!

Bridge course will start the academic year : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार केला आहे. ...

भाजप आमदार नारायण कुचे यांच्या महाविद्यालयास खंडपीठात आव्हान - Marathi News | BJP MLA Narayan Kuche's college challenged; Interim stay of the Aurangabad Bench on the execution of the letter of intent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप आमदार नारायण कुचे यांच्या महाविद्यालयास खंडपीठात आव्हान

या इरादापत्राच्या अंमलबजावणीस ९ जुलैपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. ...

ना पुस्तके ना वही, तरीही ऑनलाइन शिक्षणाची घाई ! - Marathi News | No books, no Note books, but hurry to learn online | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ना पुस्तके ना वही, तरीही ऑनलाइन शिक्षणाची घाई !

Education Sector News : शैक्षणिक सत्रास सुरुवात करण्याची घाई करण्यात आली असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. ...