लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

विद्यापीठातील ११ अभ्यासक्रम बंद तर ४ नवे सुरू  - Marathi News | 11 courses closed and 4 new ones started in Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील ११ अभ्यासक्रम बंद तर ४ नवे सुरू 

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University News : विद्यापीठाच्या वर्धापनदिनी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

अकरावी विज्ञान शाखेच्या १ हजार १४० जागा घटल्या - Marathi News | 1,140 seats in the 11th science branch were reduced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अकरावी विज्ञान शाखेच्या १ हजार १४० जागा घटल्या

कला आणि वाणिज्यच्या जागांत वाढ. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार असून ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. ...

ऑनलाईन वर्गात पालकांची लुडबुड ठरतेय त्रासदायक, शिस्त पाळण्याची गरज - Marathi News | online education teacher says Parents interfere in student study | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऑनलाईन वर्गात पालकांची लुडबुड ठरतेय त्रासदायक, शिस्त पाळण्याची गरज

Online Education : शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करताना पालकांची होणारी लुडबुड त्रासदायक ठरू लागली आहे. ...

विज्ञानाची गोडी वाढणार;लवकरच विद्यापीठात ‘सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी पार्क’ची पर्वणी - Marathi News | The sweetness of science will increase; soon science and technology park will be started in the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विज्ञानाची गोडी वाढणार;लवकरच विद्यापीठात ‘सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी पार्क’ची पर्वणी

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University's 63rd Anniversary : विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न ...

नोकरीची सुवर्णसंधी! OYO मध्ये ३०० जागांवर भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | oyo to recruit 300 tech professional in next 6 months | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्णसंधी! OYO मध्ये ३०० जागांवर भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. OYO कंपनीत नोकर भरती निघाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती... ...

बोर्ड परीक्षेत १०० टक्के मार्कांची किंमत शून्य होते, तेव्हा... - Marathi News | When the price of 100% marks in the board exam is became zero, then ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोर्ड परीक्षेत १०० टक्के मार्कांची किंमत शून्य होते, तेव्हा...

कोरोनाकाळाने विद्यार्थ्यांना मानसिक ताणाचे अवडंबर माजवायला शिकविले. आता प्रत्येकाने स्वतःला विचारावे, ‘मला खरोखरच ‘शिकायचे’ आहे का?’ ...

झारीतील शुक्राचार्यांना संरक्षण नकोच ! - Marathi News | Don't deny protection to Shukracharya in Jhari! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झारीतील शुक्राचार्यांना संरक्षण नकोच !

नाशिक जिल्ह्यासारख्या विकसनशील, प्रगत आणि सुसंस्कृत अशा परिसरात भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार, खंडणी, धमकी असे प्रकार वाढू लागणे हे चिंताजनक आहे. ...

महिलांना बनवलं जातंय सेक्स स्लेव; जेवण आवडलं नाही म्हणून जिवंत जाळलं; माजी न्यायाधीशाचा दावा - Marathi News | Afghan women set afire for bad cooking used as sex slaves by Taliban former judge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांना बनवलं जातंय सेक्स स्लेव; जेवण आवडलं नाही म्हणून जिवंत जाळलं; माजी न्यायाधीशाचा दावा

Afghanistan Taliban Women : अफगाणिस्तानच्या माजी महिला न्यायधीशानं सांगितलं तालिबानींच्या वागणूकीची खरी कहाणी. अफगाणिस्तानातील महिलांशी संपर्कात असल्याचा त्यांचा दावा. ...