लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

मंत्री नुसते बोलणार, करून कोण दाखवणार? - Marathi News | The minister will just talk on education, who will show it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्री नुसते बोलणार, करून कोण दाखवणार?

सध्याचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या चरितार्थाचा प्रश्न सोडवू शकत नाही, हे खरेच! माननीय शिक्षणमंत्र्यांनी हा प्रश्न मांडून थांबू नये, सोडवण्याचा मार्ग शोधावा! ...

इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांला सुवर्णपदक - Marathi News | Gold medal for Jalgaon students in International Science Olympiad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांला सुवर्णपदक

International Science Olympiad : या ऑलिम्पियाडमध्ये 59 देशातील 324 विद्यार्थी सहभागी झाले होते. ...

पुण्यातील 'या' शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव; १३ विद्यार्थ्यांना लागण - Marathi News | pune city a famous educational institution 13 students infected corona virus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'या' शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव; १३ विद्यार्थ्यांना लागण

परिणामी पुढील काळात ऑफलाईन वर्ग व परीक्षांबाबत कोरोना विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. ...

TET Exam Scam: जी ए सॉफ्टवेअर व्यवस्थापकाच्या घरातून एक कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | GA software manager property worth Rs 1 crore confiscated from his house in tet exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: जी ए सॉफ्टवेअर व्यवस्थापकाच्या घरातून एक कोटींची मालमत्ता जप्त

जी ए सॉफ्टवेअरचा व्यवस्थापक अश्विनकुमार याच्या बंगलुरुच्या घरातून पुणे पोलिसांनी तब्बल १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचे सोने, चांदी व हिरे अशी मालमत्ता जप्त केली आहे ...

'मला सगळ्याचा मनःस्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते', तुकाराम सुपेचा इशारा - Marathi News | I am upset with everyone I want to commit suicide tukaram supe warned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला सगळ्याचा मनःस्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते', तुकाराम सुपेचा इशारा

टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाल्यापासून सुपे तणावात असल्याची माहिती त्याचे वकील मिलिंद पवार यांनी दिली ...

अकरावी प्रवेश प्रक्रिया : आतापर्यंत ३ लाख ७२ हजार ५२ प्रवेश निश्चित - Marathi News | Maharashtra 11th Admission : So far 3 lakh 72 thousand 52 admissions have been confirmed | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अकरावी प्रवेश प्रक्रिया : आतापर्यंत ३ लाख ७२ हजार ५२ प्रवेश निश्चित

Maharashtra 11th Admission : आतापर्यंत झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे नाशिक शहरात झाले असून प्रवेशाची टक्केवारी ७५.८९ टक्के आहे. ...

'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल' - Marathi News | Oxford will be known as 'Pune of West', aditya thackarey in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल'

देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणार बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्सफर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल ...

शरद पवारांसारखं काळानुसार अपडेट राहायला हवं, अजित पवारांनी दिला मंत्र - Marathi News | The mantra given by Ajit Pawar is to stay updated like Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांसारखं काळानुसार अपडेट राहायला हवं, अजित पवारांनी दिला मंत्र

पवार म्हणाले, आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे ...