मोबाईल, ऑनलाईन क्लास आणि त्यातून आलेल्या दडपणामुळे अजनीतील एका शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी अजनीच्या जुना बाभूळखेडा परिसरात घडली. ...
राज्यातील जवळपास २० लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, आरोग्य, म्हाडा, एमआयडीसी तसेच इतरही अनेक विभागातील विविध संवर्गाच्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. ...
Bribe Case :एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टेंडर स्किन इंंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अकॅडमीमध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अकॅडमी व त्याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सच्या मंजुरी करता जाधव ...
जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे. ...
फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रमशाळेची उद्धवस्त झालेली इमारत, वाचनालय आदींची शासनाकडून पुन्हा नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. ...
म्हाडाची परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे. मात्र, २९ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा आधीपासूनच जाहीर आहे. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे ...
आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहारा जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली असून या पेपरफुटीमध्ये आता जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे ...