दर्जेदार शैक्षणिक प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीसाठी जे महाज्योतीने करून दाखविले ते अनेक वर्षांपासून बार्टीला का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रात उशीरा आलेल्या परीक्षार्थींना आत प्रवेश देण्यास नकार दिल्याने वादावादी झाली. तेव्हा परीक्षार्थींनी जबरदस्तीने गेट उघडून आत प्रवेश केला. ...
बदली प्रक्रिया मोबाइल ॲपवरून होणार असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी या ॲपवरच सर्वांना पाहता येणार आहे. ...
Mumbai Municipal Corporation : पालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून टॅब देण्यात येणार आहेत. टॅबच्या रक्कमेबाबत आक्षेप असलेल्या भाजपने स्थायी समितीचा पत्र लिहून बोलण्याची संधी मागितली होती. मात्र हा प्रस्ताव स्थायी समितीच ...