लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

संगणक टंकलेखनमधील 'पुढील परीक्षेसाठी पात्र'ने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ; परीक्षा परिषदेकडून स्पष्टीकरणच नाही - Marathi News | confusion among students over result of computer typing exam declaring 'eligibility for next exam' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संगणक टंकलेखनमधील 'पुढील परीक्षेसाठी पात्र'ने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ; परीक्षा परिषदेकडून स्पष्टीकरणच नाही

राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत 'इलिजिबल फॉर नेक्स्ट एक्झाम'चा प्रकार घडला आहे. यासाठी परीक्षा केंद्र असलेले इन्स्टिट्यूटच जबाबदार असल्याचा आरोप संगणक टायपिंग केंद्र संचालकांकडून केला जात आहे. ...

मुलींचा ‘डीएड’कडे असलेला कल आता वाढला ‘नर्सिंग’कडे! - Marathi News | The tendency of girls towards 'D.ed' has now increased towards 'Nursing'! | Latest career News at Lokmat.com

करिअर :मुलींचा ‘डीएड’कडे असलेला कल आता वाढला ‘नर्सिंग’कडे!

सध्या शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे शिवाय पगारही पाच आकडी असल्याने कुटुंबाचा आधार म्हणून नर्सिंगकडे करिअर म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. ...

विदर्भात उन्हाचा कहर; शाळांना १४ दिवस अधिकच्या सुट्ट्या - Marathi News | 14 days more school holidays in vidarbha due to intense heat wave | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भात उन्हाचा कहर; शाळांना १४ दिवस अधिकच्या सुट्ट्या

विदर्भात तापमान अधिक असल्याने आगामी नवीन शैक्षणिक सत्र विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १२ जूनपासून सुरू होणार आहे ...

वर्दीतील माणुसकी! गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, नोकरी सांभाळून देतोय शिक्षण - Marathi News | traffic police turns teacher for poor child wins people heart with gesture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्दीतील माणुसकी! गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, नोकरी सांभाळून देतोय शिक्षण

एक वाहतूक पोलीस आपल्या कर्तव्यादरम्यान रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मुलाला चांगल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शिकवत आहे.  ...

६४ टक्के महाविद्यालयात प्राचार्यच नाहीत; यूजीसीच्या निर्देशांचे पालन करणार कसे? - Marathi News | 64% of colleges do not have principals; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६४ टक्के महाविद्यालयात प्राचार्यच नाहीत; यूजीसीच्या निर्देशांचे पालन करणार कसे?

योगेश पांडे नागपूर : देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधनाचा दर्जा वाढावा व विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थी संशोधनाकडे वळावेत, या उद्देशाने विद्यापीठ ... ...

सोलापूर जिल्ह्यातील शालेय मुलांना यंदा दोन मेपासून उन्हाळी सुट्या - Marathi News | School children in Solapur district will have summer vacation from May 2 this year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील शालेय मुलांना यंदा दोन मेपासून उन्हाळी सुट्या

शिक्षण विभागाचे आदेश ; १३ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष ...

कुलगुरूंना पडला आश्वासनाचा विसर, विद्यापीठ सिनेट सदस्यांचा आरोप - Marathi News | RTMNU university senators accusations on Vice-Chancellor of forget assurance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलगुरूंना पडला आश्वासनाचा विसर, विद्यापीठ सिनेट सदस्यांचा आरोप

जोपर्यंत सिनेटची बैठक होणार नाही तोपर्यंत नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीची बी फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत असल्याचा शेरा स्मरणपत्रावर लिहून देण्यात आला. कुलगुरूंच्या भूमिकेवरून सिनेट सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ...

OBC Reservation: गुडन्यूज! राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू, शासन निर्णय जारी - Marathi News | OBC Reservation: Cadre wise reservation in recruitment of professors in the state, Government decision issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज! राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू, शासन निर्णय जारी

विधीमंडळात जेव्हा याचे विधेयक मांडले त्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या विधेयकाला संपूर्ण पाठींबा दिला ...