लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई - Marathi News | Action taken against 29 students who copied in Biology paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई

यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आल्याने कॉपी करताना आढळ्यास कारवाई केली जात आहे ...

घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार - Marathi News | head of the center captured in a video while taking money from students for copying in the exam at Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार

समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल ...

स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ; आता १६ मार्चपर्यंत करता येणार अर्ज - Marathi News | Extension of time for acceptance of Swadhar Yojana applications; Students can apply till 16 March | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ; आता १६ मार्चपर्यंत करता येणार अर्ज

शासकीय वसतिगृहामध्ये पात्र असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकेत्तर शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली ...

महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर - Marathi News | 3 crore fund approved by the government for Mahatma Basaveshwar Adhyasan Centre | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर

या निधीमुळे बसव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे ...

डाॅ. भूषण पटवर्धन यांचा (नॅक) कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Dr Bhushan Patwardhan finally resigned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅ. भूषण पटवर्धन यांचा (नॅक) कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा

यूजीसी आणि नॅकमधील घडामोडी या संशयाच्या भोवऱ्यात असून या दोन्ही संस्थांमध्ये अधिकाराचा गैरवापर होतोय ...

School: आश्चर्यच! या शाळेत घेतली जात नाही कुठलीही फी, उलट विद्यार्थ्यांनाच मिळतात लाखो रुपये - Marathi News | School: Surprise! No fee is charged in this school, on the contrary students get lakhs of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्यच! या शाळेत घेतली जात नाही कुठलीही फी, उलट विद्यार्थ्यांनाच मिळतात लाखो रुपये

School: आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी शिक्षण ह मोफत दिले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा शाळेबाबत सांगणार आहोत जिथे अनेक प्रकारच्या सोईसुविधा विद्यार्थ्यांना मोफत पुरवल्या जातात. ...

नॅक मूल्यांकन नसलेल्या काॅलेजमध्ये प्रवेशावर बंदी - Marathi News | Ban on admission to colleges without NAAC assessment March 31 deadline to avoid action by Directorate of Higher Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॅक मूल्यांकन नसलेल्या काॅलेजमध्ये प्रवेशावर बंदी

उच्च शिक्षण संचालनालयाकडून कारवाई टाळण्यासाठी ३१ मार्चची डेडलाइन ...

बारावीच्या बोर्डाकडून चुकांची भरपाई, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ६ गुण - Marathi News | Compensation of mistakes from 12th board hsc maharashtra education board 6 marks of English to students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीच्या बोर्डाकडून चुकांची भरपाई, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ६ गुण

कुणावरही अन्याय होणार नाही, शिक्षण मंडळाची ग्वाही ...