लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

मुलगा शाळेत जातोय; पण, त्याला येतंय किती? स्लॅस सर्वेक्षण तूर्तास संपामुळे पुढे ढकलले - Marathi News | The boy is going to school; But, how much is he getting? SLAS survey postponed for now due to strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगा शाळेत जातोय; पण, त्याला येतंय किती? स्लॅस सर्वेक्षण तूर्तास संपामुळे पुढे ढकलले

राज्यात तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे ‘स्लॅस’चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत मार्चच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहे. ...

आरटीई जागा १ लाख, अर्ज मात्र आले तिप्पट, पालकांना २५ मार्चपर्यंत दिली मुदतवाढ - Marathi News | RTE seats 1 lakh, applications came triple, parents were given extension till March 25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई जागा १ लाख, अर्ज मात्र आले तिप्पट, पालकांना २५ मार्चपर्यंत दिली मुदतवाढ

आरटीई स्वयंअर्थसाहायित, खासगी विनाअनुदानित खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. ...

आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल - Marathi News | Eight days extension for RTE admission application; Applications of 5,982 students have been submitted so far | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरटीई प्रवेश अर्जासाठी आठ दिवसांची मुदतवाढ; आतापर्यंत ५,९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

पालकांची मागणी पाहता शासनस्तरावरून आरटीईअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

पालकांसाठी खुशखबर! ‘आरटीई’साठी २५ मार्चपर्यंत वाढली मुदत,आतापर्यंत १७ हजार नोंदणी - Marathi News | Good news for parents! Deadline extended till March 25 for RTE, 17 thousand registrations so far | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकांसाठी खुशखबर! ‘आरटीई’साठी २५ मार्चपर्यंत वाढली मुदत,आतापर्यंत १७ हजार नोंदणी

जिल्ह्यात ५४६ शाळांनी ‘ आरटीई ’ साठी केली नोंदणी ...

लातूरच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहल, हवाई सफरीसाठी गुरुजींचीही आता लेखी परीक्षा - Marathi News | Latur's Students' ISRO trip, Guruji's written exam now for air travel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहल, हवाई सफरीसाठी गुरुजींचीही आता लेखी परीक्षा

इस्रो भेटीसाठी ३० शाळांतील इच्छुक शिक्षकांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ...

नेतृत्व गुणांची अनुभवातून शिकवण - कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी  - Marathi News | Leadership qualities are developed through actual practice and experience says Nagpur University VC Dr. Subhash Chaudhary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेतृत्व गुणांची अनुभवातून शिकवण - कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी 

रासेयो राज्यस्तरीय प्रेरणा शिबिराचा समारोप ...

आरटीई अर्जासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यात ६३०० बालकांचे अर्ज ! - Marathi News | Extension for RTE application till March 25; Application of 6300 children in the district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरटीई अर्जासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यात ६३०० बालकांचे अर्ज !

२०० शाळांची नोंदणी झाली असून १ हजार ६६९ जागांवर मोफत प्रवेश होणार ...

हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा - Marathi News | Deadline for filling RTE forms extended Relief for parents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा

पालकांच्या मागणीस्तव प्रशासनाने २५ मार्च पर्यंत मुदत वाढवली ...