लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

बीएड विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर ‘वणवण’, पोर्टलवरून चुकीची माहिती - Marathi News | B.Ed students roaming around wasting time at exam center as wrong information provided from portal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएड विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर ‘वणवण’, पोर्टलवरून चुकीची माहिती

राजकीय दणक्याने घेतली परीक्षा ...

LMOTY 2023: शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या उषा ढेरे-करपे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार - Marathi News | LMOTY 2023 Lokmat Maharashtrian of the Year awarded to Usha Dhere Karpe for bringing technology to education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2023: शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या उषा ढेरे-करपे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. ...

नागपूर विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा १५ मे पासून - Marathi News | RTM Nagpur University Summer Exam from 15th May | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा १५ मे पासून

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घोषित केले वेळापत्रक ...

परभणीकरांना धक्का! शासकीय मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव अमान्य;आयोगाच्या तपासणीत त्रुटी उघड - Marathi News | Parabhanikar shocked! Government Medical College Proposal Invalid; Errors continue in the commission's investigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना धक्का! शासकीय मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव अमान्य;आयोगाच्या तपासणीत त्रुटी उघड

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून तपासणी; इमारत, पदांबाबत काढल्या त्रुटी ...

धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास    - Marathi News | Shocking! She failed in class 10th despite hard work, study and getting 94 percent marks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास   

10th Exam Result: दहावीच्या निकालांनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्यानंतरही ती नापास झाली. ...

बीएड सीईटीत गोंधळ; आधी म्हणाले परीक्षा कालच झाली, नंतर केले दुसऱ्या गावच्या केंद्रात नियोजन - Marathi News | Confusion in BEd CET; First they said the exam was held yesterday, then they made planning in another village centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बीएड सीईटीत गोंधळ; आधी म्हणाले परीक्षा कालच झाली, नंतर केले दुसऱ्या गावच्या केंद्रात नियोजन

बीएड प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख अन् केंद्र बदलामुळे विद्यार्थ्यांची धावाधाव ...

शिक्षण विभागाचे अधिकारी चक्रावले; बंद शाळांना अनुदान कसे? - Marathi News | Education Department officials were confused; How to subsidize closed schools? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षण विभागाचे अधिकारी चक्रावले; बंद शाळांना अनुदान कसे?

संचालक कार्यालयाने मागितला तातडीने अहवाल ...

अकोला जिल्ह्यात १३ दिवसांत केवळ ३६८ बालकांचा शाळांमध्ये प्रवेश निश्चित - Marathi News | In Akola district, only 368 children have been admitted to schools in 13 days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात १३ दिवसांत केवळ ३६८ बालकांचा शाळांमध्ये प्रवेश निश्चित

प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याच्या १३ एप्रिलपासून जिल्ह्यात २५ एप्रिलपर्यंत केवळ ३६८ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे.  ...