लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण - Marathi News | My-leka's admirable performance; Passed the 12th exam at the same time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण

विवाहामुळे शिक्षणात खंड पडला, माय-लेक सोबत पेपर देत झाले पास ...

नर्सरी सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार - दीपक केसरकर - Marathi News | To start a nursery, permission will have to be taken from the education department - Deepak Kesarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नर्सरी सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार - दीपक केसरकर

प्राथमिक शिक्षणात मुलांचा पाया घडत असल्याने प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे ...

जिद्दीला तोड नाही! दृष्टिहीन सौरवला बारावीला ८८ टक्के; विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण - Marathi News | Stubbornness does not break! Blind Sourav 88 percent in 12th; Creating a new role model for students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्दीला तोड नाही! दृष्टिहीन सौरवला बारावीला ८८ टक्के; विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण

सौरवने कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लासेस न लावता स्वअभ्यास करत बारावी परीक्षेची तयारी केली ...

दोन्ही पायांवर सर्जरी, ४५ टाके सहन करत पार्थने बारावीला मिळवले घवघवीत यश - Marathi News | Surgery on both legs enduring 45 stitches Parth achieved the twelfth victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही पायांवर सर्जरी, ४५ टाके सहन करत पार्थने बारावीला मिळवले घवघवीत यश

दोन्ही पायांना आजार झाल्याने त्यांवर मोठी सर्जरी करण्यात आली त्यामध्ये तो सहा महिने तरी बेडवर आराम करीत होता ...

राज्यात फेलोशिपसाठी सर्वंकष धोरण ठरणार; शासनाद्वारे समिती गठित - Marathi News | there will be a comprehensive policy for fellowship in the state committee constituted by govt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात फेलोशिपसाठी सर्वंकष धोरण ठरणार; शासनाद्वारे समिती गठित

एससी, एसटी, ओबीसी, मराठा विद्यार्थ्यांना मिळेल न्याय ; बार्टी, टीआरडीए, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता कायम. ...

उत्तरपत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर, ३७२ विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर; पण बोर्डाकडून गुन्हा दाखल - Marathi News | Identical handwriting in the answer sheet, results of 372 students also announced; But the board filed a case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तरपत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर, ३७२ विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर; पण बोर्डाकडून गुन्हा दाखल

निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाकडून फर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पुणे विभागीय मंडळाचा ९३.३४ टक्के निकाल; २ लाख २४ हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | 93.34 percent result of Pune divisional board 2 lakh 24 thousand 665 students passed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागीय मंडळाचा ९३.३४ टक्के निकाल; २ लाख २४ हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे विभागातही मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा सुमारे ४ टक्के जास्त ...

HSC Exam Result:...अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.४४ टक्के - Marathi News | ...And the fear of the students is over! The result of Pimpri Chinchwad city is 94.44 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result:...अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.४४ टक्के

हसरे चेहरे आणि आनंदाने महाविद्यालयाचे कॅम्पस फुलून गेले होते ...