लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

फंडा कोचिंग क्लासच्या टेलिमार्केटिंगचा - Marathi News | telemarketing funda of coaching classes | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :फंडा कोचिंग क्लासच्या टेलिमार्केटिंगचा

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेकांनी निकालाआधीच कोणत्या ना कोणत्या कोचिंग क्लासला प्रवेश घेऊन अकरावीची तयारीही सुरू केली असेल. दहावीची परीक्षा झाली रे झाली की कोचिंग क्लासकडून पालकांना संपर्क साधला जातो. तुमच्या पाल्यासाठी आमचा क्लास कसा योग्य आहे, ...

नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’ - Marathi News | 85 lakhs and gold silver in Nashik's corrupt education officer Dhangar's house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’

धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे. ...

"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले - Marathi News | ssc result your progress has been passed Hearing the result parents eyes were filled with tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले

काळाने घाला घातला मुलीचा भूगोलाचा पेपर होण्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला,पण ती इतिहासाच्या जोरावर पास झाली ...

मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर - Marathi News | success of deaf and mute Ashwini, passed 10th exam by first grade | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर

'आदर्श' कामगिरी : नियमित विद्यार्थ्यांसोबत घेतले शिक्षण, जिद्दीला परिश्रमाची जोड ...

अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क' - Marathi News | Oh wow This is just a coincidence Same to Same Mark for Many Siblings in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क'

दोघांनाही एकूण गुणांपैकी एकसारखे म्हणजेच ३०३ गुण ६०.६० टक्के मिळाले ...

दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर - Marathi News | Sachi got first rank in 10th exam with 96.60 percent marks after studying for six hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर

दहावीत चामोर्शीतील दोन विद्यार्थी जिल्ह्यात टॉपर : दोघांनाही समान गुण ...

‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश - Marathi News | The boy became the teacher for 'that' Mauli; Mother and son passed the 10th exam together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश

घरची अत्यंत गरिबी, शिकण्यासाठी ना पुरेशी साधनं ना पोषक वातावरण, तरी बिकट परिस्थितीतही प्रचंड आव्हानांवर मात करत मिळवले यश ...

दहावीमध्ये जुळ्या भावंडांना जुळे गुण! शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी ठरले गुणवंत... - Marathi News | Twin siblings get twin marks in class 10th! Students from farmer families became meritorious... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीमध्ये जुळ्या भावंडांना जुळे गुण! शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी ठरले गुणवंत...

दोघा भावंडांना ९७ टक्के गुण मिळाले आहेत. ...