लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर - Marathi News | Ayush of Bela topper in Ramteke district in NEET exam, Children's performance in exams; more emphasis on practice | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर

परीक्षेत मुलांची भरारी : सरावावर दिला अधिक भर ...

चिमुकल्यांची किलबिल...नवीन दप्तर...थोडीशी भीती अन् हुरहुर; शाळेची पहिली घंटा आज वाजणार... - Marathi News | The chirping of toddlers the new notebook a little fear and excitement The first school bell will ring today... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकल्यांची किलबिल...नवीन दप्तर...थोडीशी भीती अन् हुरहुर; शाळेची पहिली घंटा आज वाजणार...

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी जय्यत तयारी केली असून, कुठे फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या, तर कुठे ढोल-ताशांच्या गजर ...

'NEET' लातूरचा दबदबा कायम; ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० पार - Marathi News | NEET Results 2023: Latur's dominance remains; Number of students who scored more than 600 marks 200 Par | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'NEET' लातूरचा दबदबा कायम; ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० पार

लातूरमधून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि विशेषत: ६०० वर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ...

NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले - Marathi News | NEET Results 2023: Father taught by removing puncture, daughter scored 633 marks in NEET | Latest jalana News at Lokmat.com

जालना :NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले

जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ...

अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार, पत्रकारितेच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी प्रश्नपत्रिका - Marathi News | Mismanagement of Amravati University; Hindi Question Papers for Marathi Medium Students of Journalism | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार, पत्रकारितेच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी प्रश्नपत्रिका

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२३ च्या परीक्षा सुरु आहेत. ...

कंप्युटर इंजिनीअरिंगचे निम्मे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे; विद्यापीठाच्या कारभाराचे तक्रारीतून वाभाडे - Marathi News | Half of computer engineering questions are out of syllabus; complaint against the administration of RTM Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंप्युटर इंजिनीअरिंगचे निम्मे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे; विद्यापीठाच्या कारभाराचे तक्रारीतून वाभाडे

विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण हाेण्याची चिंता ...

'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत - Marathi News | Students will be welcomed in schools with a unique activity 'First step - putting a seed in soil' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी विशेष उपक्रम ...

महाज्योतीच्या १०१ विद्यार्थ्यांचे परसेंटाईल स्कोअर ९० च्या वर; एमएचटी आणि सीईटी परीक्षेत घवघवीत यश - Marathi News | 101 students of Mahajyoti have percentile score above 90 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीच्या १०१ विद्यार्थ्यांचे परसेंटाईल स्कोअर ९० च्या वर; एमएचटी आणि सीईटी परीक्षेत घवघवीत यश

एमएचटी-सीईटीचा निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकताच घोषित केला ...