लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

'शैक्षणिक दर्जा सुधारा'; पोदार स्कूलच्या विरोधात पालकांचे उपोषण सुरू - Marathi News | 'Improve educational standards'; Parents go on hunger strike against Podar School | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'शैक्षणिक दर्जा सुधारा'; पोदार स्कूलच्या विरोधात पालकांचे उपोषण सुरू

पालकांनी शाळेवर काही आरोप केले असून काही मागण्याही ठेवल्या आहेत. ...

१९६५ संशोधकांना प्रतिमहिना मिळते सात कोटी रुपये शिष्यवृत्ती; देशातील एकमेव विद्यापीठ - Marathi News | 1965 researchers get Rs 7 crore scholarship per month; The only university in the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१९६५ संशोधकांना प्रतिमहिना मिळते सात कोटी रुपये शिष्यवृत्ती; देशातील एकमेव विद्यापीठ

विद्यापीठातील १९६५ संशोधक विद्यार्थ्यांना सरासरी ३५ हजार रुपये प्रतिमहिना ...

मुलगा डॉक्टर की इंजिनीअर? केवळ २० मिनिटांत कळणार मेंदूची क्षमता - Marathi News | Is the boy a doctor or an engineer? Brain capacity will be known in just 20 minutes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुलगा डॉक्टर की इंजिनीअर? केवळ २० मिनिटांत कळणार मेंदूची क्षमता

मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या ब्रेन मॅपिंग विशेष सॉफ्टवेअर मशीनद्वारे हे शक्य होणार आहे. ...

अकरावी प्रवेशाची पहिली यादी २१ जूनला - Marathi News | 11th admission first list on 21st June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशाची पहिली यादी २१ जूनला

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीच्या माहितीनुसार १४ जूनपासून इनहाऊस कोटा व अल्पसंख्याक संवर्गाचे प्रवेश सुरू झाले. ...

अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम लवकरच सुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | Short-term business-oriented courses to start soon, government decision of higher and technical education department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम लवकरच सुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यस्तरीय समितीने विभागीय स्तरीय समितीच्या अहवालांची पडताळणी केली. ...

अंगणवाड्यांच्या दुरवस्थेबाबत टोलवाटोलवी; धायरी परिसरातील बालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष - Marathi News | Toll collection regarding the poor condition of Anganwadis Ignoring the safety of children in Dhairi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगणवाड्यांच्या दुरवस्थेबाबत टोलवाटोलवी; धायरी परिसरातील बालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

अधिकाऱ्यांकडून नाचवण्यात येत असलेल्या कागदी घोड्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी ...

शासकीय महाविद्यालयाच्या नामकरणाचे स्वागतच; पण बारामतीचा उल्लेख हवा - अजित पवार - Marathi News | Punyashlok Ahilya Devi Holkar name is welcome But Baramati should also be mentioned - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय महाविद्यालयाच्या नामकरणाचे स्वागतच; पण बारामतीचा उल्लेख हवा - अजित पवार

बारामती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या नावाबाबत सरकारने बारामतीकरांच्या विनंतीचा विचार करावा ...

वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात! - Marathi News | Pulled to the court for making bad habits! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात!

तक्रार दाखल करताना ‘मेंटल हेल्थ क्रायसिस’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. ...