लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

राज्यातील ३४ जिल्ह्यात गुरुजींची परीक्षा स्थगित - Marathi News | teacher examination has been suspended in 34 districts of the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील ३४ जिल्ह्यात गुरुजींची परीक्षा स्थगित

केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतली जाणार होती. ...

महाज्योतीचे एम.पी.एस.सी. उत्तीर्ण १३१ विद्यार्थी शासकीय सेवेत - Marathi News | Mahajyoti's MPSC Passed 131 students in Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीचे एम.पी.एस.सी. उत्तीर्ण १३१ विद्यार्थी शासकीय सेवेत

योजनेकरिता पात्र ४३७ विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्यात आले होते. ...

‘गोंडवाना’तील प्राध्यापक भरतीच्या मुलाखती अखेर स्थगित - Marathi News | Interviews for the recruitment of professor in 'Gondwana University' are finally suspended | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘गोंडवाना’तील प्राध्यापक भरतीच्या मुलाखती अखेर स्थगित

अधिसूचना जारी : तीन विषय तज्ज्ञांना डावलल्याचा वाद ऐरणीवर ...

‘नॅक’ला नकारघंटा, मग संलग्नता होणार रद्द, प्रथम वर्षाच्या प्रवेशावरील गंडांतराचे काय? - Marathi News | Denial of 'NAC', then affiliation will be cancelled, what about the controversy over first year admission? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नॅक’ला नकारघंटा, मग संलग्नता होणार रद्द, प्रथम वर्षाच्या प्रवेशावरील गंडांतराचे काय?

राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त अनुदानित महाविद्यालयांनी तर ८० टक्के विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत. ...

Video: "जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे...! सत्कारानंतर दर्शना पवारचे शेवटचे भाषण - Marathi News | Video: "When we are successful, then... Darshana Pawar's last speech after felicitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे...! सत्कारानंतर दर्शना पवारचे शेवटचे भाषण

दर्शनाचा मृत्यू होण्यापूर्वी सत्कारानंतर केलेले शेवटचे भाषण ...

परदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस ५ जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Foreign Scholarship Scheme application process extended till 5th July | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस ५ जुलैपर्यंत मुदतवाढ

अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. ...

अनिकेत दुर्गेची गांधी फेलोशीपसाठी निवड; दोन वर्षे बिहार येथे कार्य करण्याची संधी - Marathi News | Aniket Durge selected for Gandhi Fellowship; Opportunity to work in Bihar for two years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अनिकेत दुर्गेची गांधी फेलोशीपसाठी निवड; दोन वर्षे बिहार येथे कार्य करण्याची संधी

गांधी फेलोशिप हा एक व्यापक निवासी शिक्षण कार्यक्रम आहे. जो सरकारला बळकट करून उपेक्षित समुदायाचे जीवन सुधारण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करून युवकांचे कौशल्य विकसित करतो ...

गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक भरती, जुन्या निवड समितीतील विषय तज्ज्ञांना डच्चू - Marathi News | Gondwana University Professor Recruitment, skipped subject experts from old selection committee | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक भरती, जुन्या निवड समितीतील विषय तज्ज्ञांना डच्चू

भरती प्रक्रिया पूर्ण नसताना वैधता संपली कशी? ...