लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची वेबसाइट चालेना, नोंदणी करताना भावी डॉक्टर बेजार - Marathi News | Medical Admission Process Website Not Working, Prospective Doctors stressed While Registering | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची वेबसाइट चालेना, नोंदणी करताना भावी डॉक्टर बेजार

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी २४ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. मात्र दोन-दोन दिवस ओटीपी मिळत नाही. ...

अखेर सुट्टीच्या दिवशी शिक्षकांची कार्यशाळा रद्द! अन्य दिवशी घ्या..' जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना - Marathi News | Finally the teachers workshop was canceled on the day of the holiday Take it on another day..' District Education Officer's instruction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर सुट्टीच्या दिवशी शिक्षकांची कार्यशाळा रद्द! अन्य दिवशी घ्या..' जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना

शनिवारी होणारी कार्यशाळा तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात नियोजन करुन अन्य दिवशी घ्यावे, अशा तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत ...

गुरुजींचा चक्क वर्गात टेबलवर झोपून फोन, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | zp teacher's phone lying on the table in the school classroom, video viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुरुजींचा चक्क वर्गात टेबलवर झोपून फोन, व्हिडीओ व्हायरल

प्रकरण दडपण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न ...

राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दहावीचा पुरवणी परीक्षेचा इतिहासाचा पेपर पुढे ढकलला - Marathi News | Heavy rain warning in some districts of the state; History paper of 10th supplementary examination has been postponed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दहावीचा पुरवणी परीक्षेचा इतिहासाचा पेपर पुढे ढकलला

दहावीच्या पुरवणी परीक्षा लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही ...

चालकाचा आडमुठेपणा; बस न थांबविल्याने शाळेसाठी पावसातच विद्यार्थ्यांची पायपीट - Marathi News | driver's obstinacy; Students march to school in the rain due to non-stopping of the bus | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चालकाचा आडमुठेपणा; बस न थांबविल्याने शाळेसाठी पावसातच विद्यार्थ्यांची पायपीट

निलंगा- बोरसुरी मार्गावरील मुलांची व्यथा ...

विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यात सापडलेले ४२ हजार रुपये शेतकऱ्याला घरी नेऊन दिले - Marathi News | Sincerity of the student, 42 thousand rupees found on the road was taken home to the farmer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यात सापडलेले ४२ हजार रुपये शेतकऱ्याला घरी नेऊन दिले

मिरची विकून आलेले पैसे रस्त्यात पडले, शेतकऱ्याला माहितीही नव्हते ...

वास्तुशास्त्र अभ्यासक्रमावरून विद्यापीठाच्या अधिसभेत जोरदार खडाजंगी - Marathi News | There was a big fight in the Dr.BAMU assembly over the Vastushastra course | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वास्तुशास्त्र अभ्यासक्रमावरून विद्यापीठाच्या अधिसभेत जोरदार खडाजंगी

अतार्किक, भंपक अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठाचा पुरोगामी चेहरा पुसण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर खपवून घेणार नाही. ...

दिवसभर कॉलेज केलं, मित्रांसोबत वेळ घालवला; सायंकाळी हॉस्टेलमध्ये संपवलं जीवन - Marathi News | Did college all day, spent time with friends; Ended life in the hostel in the evening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसभर कॉलेज केलं, मित्रांसोबत वेळ घालवला; सायंकाळी हॉस्टेलमध्ये संपवलं जीवन

शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील घटना, कारण अस्पष्ट ...