लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

शिक्षणासाठी 'पोषण', पोषणासाठी 'शिक्षण' नासू नये.. बस्स! - Marathi News | mid day meal issue nutrition for education and education for nutrition | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षणासाठी 'पोषण', पोषणासाठी 'शिक्षण' नासू नये.. बस्स!

शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात समितीच्या सदस्यांनी त्यांची मते मांडली; पण यासंदर्भात शिक्षक, पालकांचंही काही म्हणणं आहे. ...

विद्यापीठाच्या संलग्नता प्रमाणपत्राच्या शुल्कातून महाविद्यालयांना सूट,  वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय  - Marathi News | Exemption of Colleges from University Affiliation Certificate Fee, Decision of Medical Education Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या संलग्नता प्रमाणपत्राच्या शुल्कातून महाविद्यालयांना सूट

Mumbai: यापुढे शासनाच्या अख्त्यातील महाविद्यलयाना या खर्चातून सूट देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या वैद्यकीय महाविद्यलयाचे लाखो रुपये वाचणार असले तरी मोठा आर्थिक फटका विद्यापीठाला बसणार आहे. ...

१६ ऑगस्टची अंतिम मुदत, आदिवासी मुलासाठी सुटीच्या दिवशी बसले हायकोर्ट - Marathi News | August 16 deadline; High Court holds hearing on holiday for the caste validity case of tribal student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६ ऑगस्टची अंतिम मुदत, आदिवासी मुलासाठी सुटीच्या दिवशी बसले हायकोर्ट

अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा ...

कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीचा घोळ; पालकांच्या जीवाला घोर! - Marathi News | Confusion in appointment of contractual teachers; The life of the parents! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीचा घोळ; पालकांच्या जीवाला घोर!

जि.प.च्या पत्राला उत्तर नाही : सरकारकडून निधी तर दूरच साधे मार्गदर्शनही नाही ...

परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग, 'या' युनिव्हर्सिटीस् विद्यार्थ्यांना देतायंत अ‍ॅडमिशनची ऑफर!  - Marathi News | you want to study abroad foreign universities are giving such offers to indian students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग, 'या' युनिव्हर्सिटीस् विद्यार्थ्यांना देतायंत अ‍ॅडमिशनची ऑफर! 

Study Abroad:  काही युनिव्हर्सिटीस् अ‍ॅडमिशनची ऑफर देत आहेत. ...

'कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव'; उपकेंद्राच्या वर्धापन सोहळ्यात घोषणाबाजी - Marathi News | 'Remove Vice-Chancellor, Save Dr.BAMU'; Slogans at the anniversary celebrations of the sub-centre | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव'; उपकेंद्राच्या वर्धापन सोहळ्यात घोषणाबाजी

उपकेंद्रातील रखडलेल्या कामांचा जाब विचारण्यासाठी धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलन सुरु असतानाच वर्धापनाचा सोहळाही सुरु होता. ...

मनुष्याला घडवणारी पुस्तके एकाकी; वाचकांनी पाठ फिरवल्याने अनेक ग्रंथालये ओस पडली - Marathi News | Books that make a man are alone; Many libraries empty as readers turned away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनुष्याला घडवणारी पुस्तके एकाकी; वाचकांनी पाठ फिरवल्याने अनेक ग्रंथालये ओस पडली

वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी अनेक ग्रंथालये आहेत. पण, वाचकांनी पाठ फिरवल्यामुळे अशी ग्रंथालयेही आता शेवटच्या घटका मोजत आहेत. ...

Ramesh Bais: शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल : राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Dramatic changes in education sector, India will once again become world guru: Governor Ramesh Bais | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल : राज्यपाल रमेश बैस

आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले... ...