लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

10th Supplementary Exam Result: पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातून २९. ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | 10th Supplementary Exam Result Announced from the state 29.86 percent students passed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th Supplementary Exam Result: पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातून २९. ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक ५१.४७ टक्के लागला आहे. तर पुणे विभागीय मंडळाचा निकाल सर्वांत कमी २२.२२ टक्के लागला ...

राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : फुगडी, लंगडी अन् कबड्डी होणार शिक्षणाचाच भाग - Marathi News | National Sports Day Special: Phugdi, Langdi and Kabaddi will be part of education | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : फुगडी, लंगडी अन् कबड्डी होणार शिक्षणाचाच भाग

रोज होणार खेळाची तासिका : क्रीडा शिक्षणासोबत परीक्षाही घेतली जाणार अन् गुणही देणार ...

२१ फेब्रुवारीपासून बारावी, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून - Marathi News | 12th exam from 21st February and 10th exam from 1st March | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२१ फेब्रुवारीपासून बारावी, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे.  ...

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शेवटची मुदतवाढ; ३१ ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज - Marathi News | Last extension for students for postgraduate courses; Applications can be submitted till 31st August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शेवटची मुदतवाढ; ३१ ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज

मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या माध्यमातून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...

पुरवणी परीक्षा देणारे पोरं जेमतेम काठावर पास; नागपूर विभाग दहावी ४१.९० टक्के, बारावी ३७.६३ टक्के - Marathi News | students appeared in supplementary exams barely passed; Nagpur division 10th result 41.90 percent, 12th result 37.63 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरवणी परीक्षा देणारे पोरं जेमतेम काठावर पास; नागपूर विभाग दहावी ४१.९० टक्के, बारावी ३७.६३ टक्के

दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर ...

मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्वाक्षरी केली, तरीही किरणची शिष्यवृत्ती लालफितीत अडकली - Marathi News | Kiran Kurma's scholarship got stuck in red tape even though the Chief Minister signed it immediately | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्वाक्षरी केली, तरीही किरणची शिष्यवृत्ती लालफितीत अडकली

महिना उलटला, इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जाणार 'लेडी ड्रायव्हर' ...

पुण्याच्या मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर - Marathi News | National Teacher Award announced to Mrinal Ganjale of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन प्रणालीचा वापर करणाऱ्या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून मृणाल गांजाळे यांची ओळख ...

पायाभूत शिक्षण आराखडा तयार करणार उपसमिती, ऑक्टोबरमध्ये अंतिम स्वरूप देण्याचे आवाहन  - Marathi News | Sub-committee to prepare basic education plan, called for finalization in October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायाभूत शिक्षण आराखडा तयार करणार उपसमिती, ऑक्टोबरमध्ये अंतिम स्वरूप देण्याचे आवाहन 

नियोजनाप्रमाणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आराखडा अंतिम करण्यासाठी तज्ज्ञ समिती सदस्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ...