लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

पदवी प्रमाणपत्रांवर ‘आधार क्रमांक’ नकोच; विद्यापीठ अनुदान आयोगाने काढले परिपत्र - Marathi News | No 'Aadhaar Number' on Degree Certificates; Circular issued by University Grants Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी प्रमाणपत्रांवर ‘आधार क्रमांक’ नकोच; विद्यापीठ अनुदान आयोगाने काढले परिपत्र

या मुद्द्यावर परिपत्रक प्रसिद्ध करून यूजीसीने आधार क्रमांक नमूद करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

ना फाईल, ना वशिला; 'या' शाळेत विद्यार्थ्यांच्या गुप्त मतदानाने होते आदर्श शिक्षकाची निवड - Marathi News | Neither file, nor Vashila; In EBK Urdu school, the ideal teacher is chosen by secret ballot of students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ना फाईल, ना वशिला; 'या' शाळेत विद्यार्थ्यांच्या गुप्त मतदानाने होते आदर्श शिक्षकाची निवड

या शाळेतील शिक्षकांना प्रशासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची वाट पाहावी लागत नाही. ...

बारामतीत सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लिल चाळे; कॅफे चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Indecent molestation of minors in cyber cafe in Baramati A case has been registered against the cafe driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सायबर कॅफेमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे अश्लिल चाळे; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

कॅफेमध्ये पडदे लावून पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले मुली एकांतात बसून करत होते अश्लिल चाळे ...

शिक्षक दिनापूर्वी ५२ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, चंद्रपूरच्या सैनिक शाळेची घटना - Marathi News | 52 students expelled from school before Teacher's Day, Chandrapur's Sainik School incident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक दिनापूर्वी ५२ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, चंद्रपूरच्या सैनिक शाळेची घटना

नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश ...

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळणार पाचव्या सत्रात प्रवेश; विद्यापीठाचा तात्पुरता दिलासा - Marathi News | Engineering students will get admission in fifth semester Temporary relief of the University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळणार पाचव्या सत्रात प्रवेश; विद्यापीठाचा तात्पुरता दिलासा

येणाऱ्या पाचव्या हिवाळी सत्र ऑक्टाेबर २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विषय उत्तीर्ण हाेणे गरजेचे ...

विद्यापीठाने ‘त्या’ महाविद्यालयांवर काय कारवाई केली? - Marathi News | 385 colleges have not yet undergone NACC evaluation, re-evaluation, What action did RTM Nagpur university taken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाने ‘त्या’ महाविद्यालयांवर काय कारवाई केली?

३८५ महाविद्यालयांचे अद्याप नॅक मूल्यांकन, पूनर्मूल्यांकन झालेच नाही ...

सुटी असूनही फाटकबाई घरी आल्या अन्...' सलील कुलकर्णींनी सांगितली शाळेतील आठवण - Marathi News | Despite the holiday Phatakbai came home and Salil Kulkarni told his school memories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटी असूनही फाटकबाई घरी आल्या अन्...' सलील कुलकर्णींनी सांगितली शाळेतील आठवण

आताच्या काळात मुलं चॅटिंग करतात; पण आम्ही तेव्हा कट्ट्यावर तासनतास गप्पा मारत बसायचो ...

लेडी ड्रायव्हर किरण इंग्लंडला, वैभव सोनकुसरे जाणार ऑस्ट्रेलियाला - Marathi News | Scholarship granted, Lady driver Kiran Kurma to England, Vaibhav Sonkusare to Australia | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लेडी ड्रायव्हर किरण इंग्लंडला, वैभव सोनकुसरे जाणार ऑस्ट्रेलियाला

दुर्गम भागातील दोघांना शिष्यवृत्ती ...