लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

“सरळसेवा भरती MPSCकडून करा, स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न राज्यपालांनी सोडवावे” - Marathi News | congress nana patole and students meet governor ramesh bais for various issue in education sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरळसेवा भरती MPSCकडून करा, स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न राज्यपालांनी सोडवावे”

पेपरफुटी व कॉपीविरोधी कठोर शिक्षेची तरतूद असणारा कायदा करा. नाना पटोलेंनी विद्यार्थ्यांसह घेतली राज्यपालांची भेट. ...

उद्योग निर्मितीसाठी शिक्षण घ्यावं, राजेंद्र जगदाळे   - Marathi News | Education should be taken for industry creation says Rajendra Jagdale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरक्षण, नोकऱ्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा रोजगार निर्मिती शिक्षणासाठी आग्रह धरा - राजेंद्र जगदाळे

रयत शिक्षण संस्थेचा १०४ वा वर्धापन उत्साहात ...

अमरावती विद्यापीठाला नवे कुलगुरू केव्हा? नऊ महिन्यांपासून प्रभारी ‘राज’ - Marathi News | When will the new vice chancellor of Amravati University? 'Raj' in charge for nine months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाला नवे कुलगुरू केव्हा? नऊ महिन्यांपासून प्रभारी ‘राज’

निवड समितीचे कामकाज कासवगतीने; अर्ज मागविण्यासाठी जाहिरातीचा पत्ता नाही, शैक्षणिक- भौतिक विकासावर परिणाम ...

Chandrapur: दुसऱ्या वर्गातील निर्भयची राज्य स्पर्धेसाठी झाली निवड - Marathi News | Chandrapur: Class II Nirbhay selected for state competition | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुसऱ्या वर्गातील निर्भयची राज्य स्पर्धेसाठी झाली निवड

Chandrapur: चंद्रपूर येथील माऊंट कान्व्हेंट हायस्कूलमधील दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी तथा तुकूम येथील रहिवासी निर्भय उर्फ लकी दिवाकर अलोणे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी धावणे तसेच लांब उडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...

शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | protest of teachers against school privatisation march at the collector office | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गुलमाेहर रस्त्यावरील आनंद शाळेपासून निघालेल्या पायी माेर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले. ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी पाच परिक्षा केंद्र, हॉलमध्ये असणार जॅमर - Marathi News | five examination centers for the recruitment of kolhapur zilla parishad jammer will be in the hall | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी पाच परिक्षा केंद्र, हॉलमध्ये असणार जॅमर

मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ...

गोंडवाना विद्यापीठाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला दोन्ही मंत्र्यांची पाठ, उपस्थितांचा हिरमोड - Marathi News | Both the ministers' Chandrakant patil and Dharmraobbaba Atram speech at the Gondwana University award ceremony | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला दोन्ही मंत्र्यांची पाठ, उपस्थितांचा हिरमोड

धानोरा मार्गावरील सेलिब्रेशन हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ...

डोंगर हळदीच्या ध्येयवेड्या सोहनला शिक्षणासाठी ५० हजारांची मुदत ठेव - Marathi News | 50,000 for the education of Dongar Haldi's target Sohan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डोंगर हळदीच्या ध्येयवेड्या सोहनला शिक्षणासाठी ५० हजारांची मुदत ठेव

ऑफ्रोट फाउंडेशनची बांधिलकी : एसपीसोबतच्या संवादाने गाजले सोहनचे नाव ...