लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

महाकवी वामनदादा कर्डक यांना एमजीएम विद्यापीठाची मरणोत्तर डीलीट - Marathi News | Mahakavi Vamandada Kardak was posthumously awarded D.Lit by MGM University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाकवी वामनदादा कर्डक यांना एमजीएम विद्यापीठाची मरणोत्तर डीलीट

एमजीएम विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यास नितीन गडकरी येणार; ८६७ विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात येईल ...

'नम्र विनंती आहे की, आमच्या शाळा बंद करू नका'; झेडपी विद्यार्थ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | 'Humble request, don't close our schools'; Direct letter from ZP students to Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नम्र विनंती आहे की, आमच्या शाळा बंद करू नका'; झेडपी विद्यार्थ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

जि. प. शाळांसाठी आसेगावच्या चिमुरड्यांचे मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड ...

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; 'या' विभागात बंपर भरती, पाहा डिटेल्स... - Marathi News | NTPC Recruitment 2023: Golden Govt Job Opportunity; Bumper recruitment in 'NTPC' , see details | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; 'या' विभागात बंपर भरती, पाहा डिटेल्स...

NTPC Vacancy 2023: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७२३ अंगणवाड्यांचे भवितव्य गुलदस्त्यात - Marathi News | The fate of 723 Anganwadis in Chhatrapati Sambhajinagar district is in the balance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७२३ अंगणवाड्यांचे भवितव्य गुलदस्त्यात

प्रशासन अनभिज्ञ : इमारत बांधकामाच्या निधीबाबत संभ्रम कायम ...

डॉक्टर होण्याचं स्वप्न, नशीबाने दिली अशी कलाटणी; सायकल मेकॅनिक झाला IAS अधिकारी... - Marathi News | upsc-ias-success-story-varun-baranwal-bicycle-mechanic-become-ias | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :डॉक्टर होण्याचं स्वप्न, नशीबाने दिली अशी कलाटणी; सायकल मेकॅनिक झाला IAS अधिकारी...

UPSC IAS Success Story: पालघर जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या मुलाने शिष्यवृत्तीवर शिक्षण पूर्ण केले आणि IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला. ...

सुधीर मुनगंटीवार यांनी सहज सोपी केली आदिवासी तरुणीची शिक्षणासाठीची लंडनवारी! - Marathi News | Priya Yashwant Tadam has been awarded an annual scholarship of 37 lakh 61 thousand 183 for higher studies in London | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवार यांनी सहज सोपी केली आदिवासी तरुणीची शिक्षणासाठीची लंडनवारी!

३७ लक्ष ६१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी घेतला पुढाकार ...

क्या बात है! छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी जाणार जर्मनीला - Marathi News | Kya baat hai! Students from municipal schools will go to Germany | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्या बात है! छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी जाणार जर्मनीला

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली स्टुडंटस् एक्सचेंज प्रोग्रॅमची माहिती ...

'मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा...'; युवक महोत्सवात ठसकेबाज लावण्या अन् तरुणाईचा जल्लोष - Marathi News | 'mala pritichya jhulyat jhulava.'; joy of youth in Youth Festival of Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा...'; युवक महोत्सवात ठसकेबाज लावण्या अन् तरुणाईचा जल्लोष

एकाहून एक अशा सरस ठसकेबाज लावण्यांची पेशकश अन् त्यावर थिरकणाऱ्या तरुणांचा जल्लोष. ...