लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

चालू शैक्षणिक वर्षातच नांदेडला कृषी महाविद्यालय, ६० विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश - Marathi News | Nanded Agricultural College, 60 students will be admitted in the current academic year | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चालू शैक्षणिक वर्षातच नांदेडला कृषी महाविद्यालय, ६० विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. ...

समूह शाळा : संकट नव्हे संधी ! - Marathi News | Group school not a crisis but an opportunity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समूह शाळा : संकट नव्हे संधी !

नवीन प्रयोगाला विरोधाची शक्यता कायमच जास्त असते. ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडण्याची मानसिकता नसते. समूह शाळांच्या बाबतीतही तेच दिसते आहे.  ...

शिष्यवृत्तीचा अर्ज भरला का; पोर्टल सुरू झाले, ३० नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत - Marathi News | Did the scholarship application form; Portal launched, deadline is 30th November | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिष्यवृत्तीचा अर्ज भरला का; पोर्टल सुरू झाले, ३० नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत

घरी बसून सुद्धा विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात ...

विद्यार्थ्यांचे कंपन्यांमध्ये निवडीचे प्रमाण वाढवा -कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी - Marathi News | Increase the choice of students in companies - VC Dr. Subhash Chaudhary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांचे कंपन्यांमध्ये निवडीचे प्रमाण वाढवा -कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी

टीसीएस व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची कार्यशाळा ...

मराठा विद्यार्थीं परदेशात शिक्षणास जाणार तरी कधी?, अटी व शर्तीमुळे ५० टक्के विद्यार्थी मुकणार - Marathi News | Even if Maratha students go abroad for education when?, 50 percent students will miss out due to terms and conditions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा विद्यार्थीं परदेशात शिक्षणास जाणार तरी कधी?, अटी व शर्तीमुळे ५० टक्के विद्यार्थी मुकणार

अंतिम यादी अद्याप लागलेली नाही ...

१९ सुवर्ण, १६ राैप्य, १८ कांस्य पदकांसह १०१९ गुणवंतांना पदवी - Marathi News | Autonomous degree administered by Shri Hanuman Vyam Prasarak Mandal; Awarded degrees to 1019 meritorious persons with 19 gold, 16 silver, 18 bronze medals | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१९ सुवर्ण, १६ राैप्य, १८ कांस्य पदकांसह १०१९ गुणवंतांना पदवी

श्री हव्याप्र मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयाचा ९ वा दीक्षांत समारंभ ...

२७ आदर्श शाळांतील भौतिक व शैक्षणिक सुविधांची झाडाझडती - Marathi News | 27 Deforestation of physical and educational facilities in ideal schools | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२७ आदर्श शाळांतील भौतिक व शैक्षणिक सुविधांची झाडाझडती

१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत तपासणी : त्रिसदस्यीय समितीची १६ पथके गठीत ...

सीएटच्या रोजगार मेळाव्यात ९ विद्यार्थ्यांची निवड - Marathi News | Selection of 9 students in employment fair of CET | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएटच्या रोजगार मेळाव्यात ९ विद्यार्थ्यांची निवड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचे आयोजन ...