लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

कुलगुरू होण्यासाठी विद्यापीठातील ८ जण इच्छुक; आतापर्यंत ७८ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज - Marathi News | 8 people from the Dr.BAMU university are willing to become the Vice-Chancellor; So far 78 candidates have applied online | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरू होण्यासाठी विद्यापीठातील ८ जण इच्छुक; आतापर्यंत ७८ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. ...

बारामतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी अॅकेडमींना प्रशासनाकडून टाळे - Marathi News | Baramati administration bans private academies violating rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी अॅकेडमींना प्रशासनाकडून टाळे

वारंवार लेखी सूचना करूनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या अॅकेडमींवर बारामतीत कारवाई ...

मोबाइलचं व्यसन लागलेली मुलं चिडतात-बिथरतात, मुलांचा मोबाइलबळी जाण्यापूर्वी पालकांनी नेमकं काय करावं? - Marathi News | How to deal with mobile phone addiction among youth-kids-students? How does mobile phone addiction affect children? Tips to Keep Your Child Away From Mobile? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइलचं व्यसन लागलेली मुलं चिडतात-बिथरतात, मुलांचा मोबाइलबळी जाण्यापूर्वी पालकांनी नेमकं काय करावं?

मोबाइलच व्यसन फक्त मुलांनाच नाही तर पालकांनाही लागलेलं आहे. मुलांचं व्यसन सोडवायचं की पालकांचं? आणि ते कसं? ...

धोकादायक! 'ड्रग्ज'चे शेकडो फॉर्म्युले ऑनलाइन; कोणीही सहज बनवू शकतो अमली पदार्थ - Marathi News | Dangerous! Hundreds of Formulas of 'Drugs' Online; Anyone can easily make drugs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धोकादायक! 'ड्रग्ज'चे शेकडो फॉर्म्युले ऑनलाइन; कोणीही सहज बनवू शकतो अमली पदार्थ

विद्यापीठातील तज्ज्ञांचा दावा; केमिस्ट्रीची ओळख असणाऱ्यास कोणत्याही रासायनिक प्रयोगशाळेत बनवता येऊ शकतात अमली पदार्थ ...

शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी द्या; मुख्याध्यापक संघाचा आग्रह; शिक्षणाधिकाऱ्यांना गळ - Marathi News | Pay November salaries to education sector employees before Diwali; Insistence of Principals Union | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी द्या; मुख्याध्यापक संघाचा आग्रह; शिक्षणाधिकाऱ्यांना गळ

महागाईचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. त्यातुलनेत हाती पडणारा पगार पुरेनासा झाला आहे. ...

नालंदाची ज्ञान परंपरा! बौद्ध भिक्खू संघातील अनेक भिक्खू 'पीएच.डी'धारक अन् संशोधकही - Marathi News | Knowledge tradition of Nalanda! Many monks in the Buddhist Bhikkhu Sangha are also Ph.D holders and researchers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नालंदाची ज्ञान परंपरा! बौद्ध भिक्खू संघातील अनेक भिक्खू 'पीएच.डी'धारक अन् संशोधकही

समाजाला दिशा देण्यासाठी उच्चशिक्षित प्रसारकांची गरज ...

बारामतीतील विमान कोसळल्याची दखल; देशभरातील 'त्या' कंपनीवर कारवाईचा बडगा, कामकाज थांबवले - Marathi News | Notice of plane crash in Baramati Action taken against that company across the country, operations stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील विमान कोसळल्याची दखल; देशभरातील 'त्या' कंपनीवर कारवाईचा बडगा, कामकाज थांबवले

सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत सर्व ठिकाणचे कामकाज तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे डीजीसीकडून ईमेलमध्ये नमूद करण्यात आले ...

Maharashtra: शिक्षकांनो, निरक्षर सर्वेक्षणात दिरंगाई केल्यास थेट कारवाई - Marathi News | Teachers, direct action for delay in illiteracy survey pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांनो, निरक्षर सर्वेक्षणात दिरंगाई केल्यास थेट कारवाई

 नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षण विभागाने २८ ऑक्टोबरची मुदत दिली आहे..... ...