लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

भिडे वाड्याच्या विकासासाठी पालिकेकडून नवा आराखडा; पुढील महिन्यात भूमिपूजन - Marathi News | A new plan from the municipality for the development of Bhide Wada Bhumi Pujan next month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे वाड्याच्या विकासासाठी पालिकेकडून नवा आराखडा; पुढील महिन्यात भूमिपूजन

तंत्रज्ञानाचा वापर करण्याबराेबरच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील पैलू मांडले जाणार ...

कॉफी शॉपच्या एकांतात (बि)घडणारी पिढी! - Marathi News | A generation (b) happening in the solitude of a coffee shop! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कॉफी शॉपच्या एकांतात (बि)घडणारी पिढी!

कॉफी शॉप्स आता विरंगुळा म्हणून मित्र वा मैत्रिणींसोबत गप्पा मारण्याचे अड्डे राहिलेले नाहीत. तिथले तरुण घोळके ‘वेगळ्या’ दिशेने चालले आहेत, सावधान! ...

५० शाेधनिबंधांची आयआयटीतच चाेरी, प्राध्यापक आणि संस्थेवर प्रश्नचिन्ह! - Marathi News | 50 dissertations question IITs, professors and institutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० शाेधनिबंधांची आयआयटीतच चाेरी, प्राध्यापक आणि संस्थेवर प्रश्नचिन्ह!

अमेरिकेच्या स्टॅन्फर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष मार्क टेसिअर यांच्या राजीनाम्यानंतर हा प्रकार प्रकाशात आला. ...

अवघ्या दोन वर्षाची चिमुकली वृतिका बासूतकर कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये - Marathi News | Just two years old baby Vritika Basutkar Kalam in world record | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या दोन वर्षाची चिमुकली वृतिका बासूतकर कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

तब्बल ४६ चित्र फक्त एकदा पाहून नंतर त्यांच्या नावांसह ओळखून दाखवली ...

राजमाची येथे ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात - Marathi News | Students who went trekking in Rajmachi hospitalized due to dehydration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजमाची येथे ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात

ट्रेकींगमुळे झालेल्या त्रासामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी स्कूल जवळ गर्दी करत सुट्टी देण्याची मागणी केली ...

४ वर्षानंतर बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या लढाईला यश; अखेर मानधनात १० टक्के वाढ - Marathi News | After 4 years the battle of kindergarten teachers and workers is successful Finally 10 percent increase in salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४ वर्षानंतर बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या लढाईला यश; अखेर मानधनात १० टक्के वाढ

२ नोव्हेंबर पासून पुणे महानगरपालिकेने २०२० पासुनची १० टक्के वाढ मिळण्याबाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले ...

खेड्यापाड्यातील गुणवत्तेचे यंदाही उडणार विमान, दिवाळीत उजळणार ‘महादीप’ - Marathi News | Unique 'Mahadeep Exam' will be held in Zilla Parishad Schools for the third year in a row, golden opportunity for students to travel through plane | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खेड्यापाड्यातील गुणवत्तेचे यंदाही उडणार विमान, दिवाळीत उजळणार ‘महादीप’

जिल्हा परिषद शाळांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी अनोखी परीक्षा ...

१० पेटंट जाहीर, ५ वेटिंगवर; विद्यापीठातील संशोधक आता इटलीत करणार पोस्ट डॉक्टरल संशोधन - Marathi News | 10 patents issued, 5 pending; BAMU University researchers will now conduct post-doctoral research in Italy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० पेटंट जाहीर, ५ वेटिंगवर; विद्यापीठातील संशोधक आता इटलीत करणार पोस्ट डॉक्टरल संशोधन

फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बोझेन बोल्झानो येथे पोस्ट डॉक्टरलसाठी निवड ...