लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

पठडीबाज पाठ्यक्रमांतून यंदापासून मुक्तता; महाविद्यालयांच्या स्वायत्तता प्रक्रियेला वेग - Marathi News | Exemption from special classes syllabus from this year Accelerate the process of autonomy of colleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पठडीबाज पाठ्यक्रमांतून यंदापासून मुक्तता; महाविद्यालयांच्या स्वायत्तता प्रक्रियेला वेग

२००९ साली देशभरातील १२२ विद्यापीठांमधील अवघी ३२४ महाविद्यालये स्वायत्त होती. ...

भिडे वाड्यातील मुलींची शाळा : स्त्री शिक्षणाच्या पहाटेची १७६ वर्षे! - Marathi News | Bhide Wada Girls' School: 176 years of the dawn of women's education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भिडे वाड्यातील मुलींची शाळा : स्त्री शिक्षणाच्या पहाटेची १७६ वर्षे!

म. जोतिराव व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. या घटनेला आज १७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त.. ...

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप; तुरुंगातून अभ्यास केला अन् बनला युनिव्हर्सिटी टॉपर - Marathi News | andhra-pradesh-sanjamala-cuddapah-central-jail-prisoner-topped-university | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप; तुरुंगातून अभ्यास केला अन् बनला युनिव्हर्सिटी टॉपर

आंध्र प्रदेशातील कडप्पा तुरुंगातील कैद्याने विद्यापीठात पहिला येऊन सुवर्णपदक पटकावले. ...

कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विद्यापीठात राजीनामा सत्र, अधिकाऱ्यांसह संचालकांचा समावेश - Marathi News | Resignation session in the BAMU university before the term of the Vice-Chancellor ends | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विद्यापीठात राजीनामा सत्र, अधिकाऱ्यांसह संचालकांचा समावेश

कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळ संचालकांचा समावेश ...

अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार! सेविका, मदतनीसांच्या आंदोलनामुळे पर्याय - Marathi News | Anganwadi children will now study in school! Change due to movement of maids, helpers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार! सेविका, मदतनीसांच्या आंदोलनामुळे पर्याय

अंगणवाडीच्या माध्यमातून ३ ते ६ वयोगटातील बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते. ...

एम.फिल पदवी मान्यताप्राप्त नाही, कोणीही प्रवेश घेऊ नका: यूजीसी, विद्यार्थ्यांना केले सावध - Marathi News | m phil degree not recognised no one should take admission ugc warns students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एम.फिल पदवी मान्यताप्राप्त नाही, कोणीही प्रवेश घेऊ नका: यूजीसी, विद्यार्थ्यांना केले सावध

विद्यापीठांना दिला इशारा; २०२२ पर्यंतचे प्रवेश वैध. ...

विद्यापीठाला मिळणार प्रभारी कुलगुरू? 'टॉप फाईव्ह'मुलाखतीची तारीख नक्की ठरेना - Marathi News | DR. BAMU News: Will the BAMU university get an in-charge vice-chancellor? The date of 'Top Five' interview is not fixed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाला मिळणार प्रभारी कुलगुरू? 'टॉप फाईव्ह'मुलाखतीची तारीख नक्की ठरेना

सध्या राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीचा पॅटर्ननुसार टॉप फाईव्हमधील उमेदवारांच्या नावावर खल सुरू आहे. ...

MPhil अभ्यासक्रमाची मान्यता रद्द, विद्यार्थ्यांनी कुठल्याही संस्थेत प्रवेश घेऊ नये: UGC चा इशारा - Marathi News | Derecognition of MPhil course, students should not take admission in any institution: UGC warning | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :MPhil अभ्यासक्रमाची मान्यता रद्द, विद्यार्थ्यांनी कुठल्याही संस्थेत प्रवेश घेऊ नये: UGC चा इशारा

Mphil Unrecognised: विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना एमफीलसाठी प्रवेश देऊ नये, असे निर्देशही यूजीसीने दिले आहेत. ...