लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

परीक्षेला डमी उमेदवार म्हणून बसण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण - Marathi News | A young man was beaten up for refusing to appear in the examination as a dummy candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षेला डमी उमेदवार म्हणून बसण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण

विद्यार्थ्याने नकार दिल्यावरही आरोपी त्याला जबरदस्तीने परीक्षा हॉलपर्यंत घेऊन गेला ...

अग्रलेख: परीक्षा घेणारेच नापास! पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय पाठ्यवृत्तीसाठी संघर्ष - Marathi News | Main Editorial on PhD students struggle to get essential material and education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: परीक्षा घेणारेच नापास! पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय पाठ्यवृत्तीसाठी संघर्ष

‘पुलं’नी म्हटलेल्या धर्तीवर 'शिक्षणात सर्वांत दुर्लक्षित कोण, तर विद्यार्थी', असे आज नक्कीच म्हणता येईल. ...

राज्यातील १६ सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर; सीईटी सेलच्या वेबसाईटवर करा अर्ज नोंदणी - Marathi News | Tentative dates for 16 CETs in the state announced; Application registration can be done on the website of CET Cell | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यातील १६ सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर; सीईटी सेलच्या वेबसाईटवर करा अर्ज नोंदणी

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या १६ सीईटींकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू ...

'टॉप फाइव्ह' मुलाखतीनंतर कुलगुरूंची घोषणा होईना; दोघांची रस्सीखेच, तिसराच बाजी मारणार? - Marathi News | BAMU News: After the 'top five' interview, the Vice-Chancellor will not be announced; A tug of war between the two, will the third win? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'टॉप फाइव्ह' मुलाखतीनंतर कुलगुरूंची घोषणा होईना; दोघांची रस्सीखेच, तिसराच बाजी मारणार?

विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ...

प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले; मात्र पेपर फुटल्याचे मान्य केले नाही, सेट समन्वयकांना विद्यार्थ्यांचा घेराव - Marathi News | Admitted giving xerox of the question paper But the paper was not accepted, the set coordinator was surrounded by the students | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले; मात्र पेपर फुटल्याचे मान्य केले नाही, सेट समन्वयकांना विद्यार्थ्यांचा घेराव

प्रश्नप्रत्रिका सीलबंद न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याने विद्यार्थी बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले ...

नवे शिक्षण धोरण: चार वर्षांच्या 'बी.एड'मुळे बेकारांची फौज होणार..! - Marathi News | Four year B.Ed will create an army of unemployed, the result of the new education policy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवे शिक्षण धोरण: चार वर्षांच्या 'बी.एड'मुळे बेकारांची फौज होणार..!

२०३० पासून चार वर्षांच्या शिक्षकांची भरती ...

पुणे महापालिकेत नोकरीची संधी; कनिष्ठ अभियंत्याची ११३ पदे - Marathi News | Job opportunity in Pune Municipal Corporation 113 Posts of Junior Engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत नोकरीची संधी; कनिष्ठ अभियंत्याची ११३ पदे

पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाइटवर १६ जानेवारीपासून उपलब्ध होतील ...

विद्यापीठातील वादग्रस्त एसओपीला अखेर स्थगिती; विद्यार्थी संघटनांच्या विराेधामुळे प्रशासन नरमले - Marathi News | Controversial SOP in university finally suspended Due to the opposition of the student unions, the administration softened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठातील वादग्रस्त एसओपीला अखेर स्थगिती; विद्यार्थी संघटनांच्या विराेधामुळे प्रशासन नरमले

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांनी विद्यार्थी हिताला प्राधान्य देत एसओपीला स्थगिती दिली जात असल्याचे जाहीर केले ...