लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

वयाच्या ९७ व्या वर्षी पूर्ण झालं एका आजीचं स्वप्न! पदवीसाठी आयुष्यभर जीव तळमळला पण.. - Marathi News | 97-year-old grandma earns high school diploma, proving it's never too late | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या ९७ व्या वर्षी पूर्ण झालं एका आजीचं स्वप्न! पदवीसाठी आयुष्यभर जीव तळमळला पण..

शिक्षण अर्ध्यातच सुटलं. पण, पुस्तक कायम सोबत राहिले. पुस्तकानेच आजींच्या आयुष्यात जादू केली. ...

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले - Marathi News | Education stipend under the Chief Minister Youth Training Scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले

बारावी पास ६ हजार रुपये, आयटीआयसाठी ८ हजार रुपये, पदवीधर, पदव्युत्तर १० हजार रुपये ...

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज - Marathi News | Second list of 11th online admission today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज

पहिल्या यादीत ७६ हजार ५७७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित ...

चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, हसन मुश्रीफांची मोठी घोषणा - Marathi News | 10 new government medical colleges in the state from the current academic year, Hasan Mushrif announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, हसन मुश्रीफांची मोठी घोषणा

Hasan Mushrif : काही अध्यापकांची पदे कंत्राटी, मानधनावर भरण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ...

'माझी पोहोच मंत्रालयात'; व्यवस्थापन परिषद सदस्याच्या दबावानंतर विभागप्रमुखाचा राजीनामा - Marathi News | "My Reach to the Ministry"; Head of department resigns after pressure from management council member in BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माझी पोहोच मंत्रालयात'; व्यवस्थापन परिषद सदस्याच्या दबावानंतर विभागप्रमुखाचा राजीनामा

अनेक आरोप करत, अधिवेशनाच्या माध्यमातून नोकरीतून काढू शकतो; असा दबाव टाकल्यामुळे दिला राजीनामा ...

IAS Pooja Khedkar: गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे; पूजा मॅडमला रुबाब पडला महागात... - Marathi News | Want a car want a soldier want a house IAS Pooja khedakar transfered washim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS Pooja Khedkar: गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे; पूजा मॅडमला रुबाब पडला महागात...

प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली होती ...

'नोकरीत कायम करून घ्या..' शिक्षक दृष्टीहीनांचे शिक्षण आयुक्तालयासमोर आंदोलन - Marathi News | Protest of blind teachers in front of Education Commissionerate in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नोकरीत कायम करून घ्या..' शिक्षक दृष्टीहीनांचे शिक्षण आयुक्तालयासमोर आंदोलन

न्याय न मिळाल्यास पुणे ते उपमुख्यमंत्री निवास स्थान मुंबई येथे पदयात्रा करणार आहोत आणि येथे जाऊन बेमुदत आमरण उपोषणास बसणार ...

लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा; विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निदर्शने - Marathi News | establish an independent university at Latur; agitaion of University Creation Action Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा; विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निदर्शने

जोपर्यंत विद्यापीठ स्थापना होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ...